Sat. Dec 7th, 2024

EPFO मध्ये सरकारी नोकरी पगार 65हजार रूपये

आज आपण पाहणार आहोत की कश्याप्रकारे आपल्याला सरकारी नोकरी मिळणार यासाठी अर्ज कसा भरायचा पात्रता काय असेल याची पूर्ण माहिती आपण घेणार आहोत

EPFO ने यंग प्रोफेशनल पदासाठी अर्ज मागवले आहेत. निवड मुलाखतीवर आधारित असेल. वय 32 वर्षांच्या आत असलेले आणि मान्यताप्राप्त पदवीधारक उमेदवार अर्ज करू शकतात. यशस्वी उमेदवारांना एका वर्षासाठी नियुक्त केले जाईल, करार तीन वर्षांपर्यंत वाढू शकतो. दिल्लीत कार्यरत पदाचा पगार 65,000 रुपये असेल. अर्जदारांनी EPFO च्या अधिकृत वेबसाइटवरून अर्ज भरून rpfc.exam@epfindia.gov.in ईमेलद्वारे पाठवावा.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *