Sat. Dec 7th, 2024


AIIMS Nagpur Bharti 2023 ऑल इंडिया इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस नागपूर येथे भरती.

तसेच तुम्हाला अर्ज कसा करावा, शिक्षण काय वयाची अट  , फी किती आहे अधिकृत संकेतस्थळ , अर्ज ऑनलाईन करण्याची 🖇️ लिंक ही सर्व माहिती आपल्याला या पोस्ट मध्ये भेटेल. फॉर्म भरण्याआधी सविस्तर PDF/ नोकरीची जाहिरात वाचा

एकूण रिक्त जागा : 25

रिक्त पदाचे नाव : कनिष्ठ निवासी/ Junior Resident
शैक्षणिक पात्रता : उमेदवार एमबीबीएस उत्तीर्ण असावा (इंटर्नशिप पूर्ण केलेला असावा) किंवा MCI द्वारे मान्यताप्राप्त समकक्ष पदवी

वयाची अट : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 14 सप्टेंबर
2023 रोजी 33 वर्षापर्यंत असावे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : 500/- रुपये [SC/ST – 250/- रुपये, OPH/ PWD – शुल्क नाही]
पगार : 56,100/- रुपये ते 1,77,500/- रुपये.

सर्व update साठी What’s app group जॉईन करा 👇👇
https://chat.whatsapp.com/Ek35OUe60ukIRAtNSeiMHy

नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 सप्टेंबर 2023

अधिकृत संकेतस्थळ : www.aiimsnagpur.edu.in

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 👇👇

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSf3EwnI_MXVUvu8PmLDpg5rW1s7sgTX_zE_xW36hQ3MI1-4vw/viewform?usp=send_form

Facebook Page ला फॉलो करा👇👇
https://www.facebook.com/Nana-Foundation-105547428725897/

पूर्ण माहितीचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .You tube वर Search 🔎 करा- nana foundation

https://youtube.com/c/nanafoundation

Instagram account ला फॉलो करा 🖇️ लिंक खालील प्रमाणे आहे
http://www.instagram.com/nana_foundation7

PDF file साठी खालील  🔗 लिंक वर क्लिक करा
https://t.me/n_f07

Official website

:www.aiimsnagpur.edu.in

Click on 🔗 link below for PDF file

https://t.me/n_f07

Click on the link below to watch the full info video🎦📺

https://youtube.com/c/nanafoundation

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *