SSC-HSC पुरवणी परीक्षा निकाल आज जाहीर होणार . (SSC HSC board supplementary exam result 2023)
SSC-HSC चा निकाल आज जाहीर होणार दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल आज दुपारी जाहीर होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने दहावी-बारावीची पुरवणी परीक्षा घेण्यात आली होती.…