Sat. Jul 27th, 2024

Bharat Electronics Limited Bharti 2023 भारत इलेक्ट्रॉनिक्स लि.मार्फत विविध पदे भरण्यासाठी भरती

तसेच तुम्हाला अर्ज कसा करावा, शिक्षण काय वयाची अट  , फी किती आहे अधिकृत संकेतस्थळ , अर्ज ऑनलाईन करण्याची 🖇️ लिंक ही सर्व माहिती आपल्याला या पोस्ट मध्ये भेटेल. फॉर्म भरण्याआधी सविस्तर PDF/ नोकरीची जाहिरात वाचा

एकूण रिक्त जागा : 18

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) प्रशिक्षणार्थी अभियंता-I – 05
शैक्षणिक पात्रता : 01) मान्यताप्राप्त विद्यापीठे / संस्था / महाविद्यालयांमधून संगणक शास्त्र मध्ये अभियांत्रिकी पदवी किमान 55% गुणांसह बी.ई./बी.टेक. 02) 01 वर्षे अनुभव

2) प्रकल्प अभियंता-I – 13
शैक्षणिक पात्रता : 01) मान्यताप्राप्त विद्यापीठे / संस्था / महाविद्यालयांमधून संगणक शास्त्र मध्ये अभियांत्रिकी पदवी किमान 55% गुणांसह बी.ई./बी.टेक. 02) 02 वर्षे अनुभव

सर्व update साठी व PDF file साठी What’s app group जॉईन करा 👇👇
https://whatsapp.com/channel/0029Va93j2zJJhzaKxMLHn0y

वयाची मर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 01 जून 2023 रोजी, 28 ते 32 वर्षांपर्यंत असावे. [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : [SC/ST – शुल्क नाही]
प्रशिक्षणार्थी अभियंता-I – 177/- रुपये
प्रकल्प अभियंता-I – 472/- रुपये

नोकरी ठिकाण : सीआरएल-गाझियाबाद युनिट
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 ऑक्टोबर 2023
अधिकृत संकेतस्थळ : www.bel-india.in

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 👇👇

https://jobapply.in/bel2023sepgzb/Default.aspx

Facebook Page ला फॉलो करा👇👇
https://www.facebook.com/Nana-Foundation-105547428725897/

पूर्ण माहितीचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .You tube वर Search 🔎 करा- nana foundation

https://youtube.com/c/nanafoundation

Instagram account ला फॉलो करा 🖇️ लिंक खालील प्रमाणे आहे
http://www.instagram.com/nana_foundation7

PDF file साठी खालील  🔗 लिंक वर क्लिक करा
https://t.me/n_f07

Click on 🔗 link below for PDF file

https://t.me/n_f07

Click on the link below to watch the full info video🎦📺

https://youtube.com/c/nanafoundation

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *