Mon. Sep 16th, 2024

BNCMC Recruitment 2023.    १०वी पास वर भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकामध्ये विविध रिक्त पदे भरण्यासाठी भरती.

तसेच तुम्हाला अर्ज कसा करावा, शिक्षण काय वयाची अट  , फी किती आहे अधिकृत संकेतस्थळ , अर्ज ऑनलाईन करण्याची 🖇️ लिंक ही सर्व माहिती आपल्याला या पोस्ट मध्ये भेटेल. फॉर्म भरण्याआधी सविस्तर PDF/ नोकरीची जाहिरात वाचा

एकूण रिक्त जागा : 04

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) वैद्यकीय अधिकारी – 02
शैक्षणिक पात्रता : एम.बी.बी.एस. PGDEMS (आपत्कालीन वैद्यकीय सेवांमध्ये पीजी डिप्लोमा) पदाचा 01 वर्षेचा शासकिय/निमशासकीय/नामांकित रुग्णालयाचा अनुभव.

2) वॉर्डबॉय -02
शैक्षणिक पात्रता : 10 वी उत्तीर्ण प्रमाणपत्र अभ्यासक्रम NCVTE + (इमर्जन्सी रूमचा अनुभव किमान 01 वर्ष) पदाचा 02 वर्षे

सर्व update साठी व PDF file साठी What’s app group जॉईन करा 👇👇
https://whatsapp.com/channel/0029Va93j2zJJhzaKxMLHn0y

परीक्षा फी : फी नाही
पगार :
वैद्यकीय अधिकारी – 60,000/- रुपये.
वॉर्डबॉय -15,500/- रुपये

नोकरी ठिकाण : भिवंडी, जि. ठाणे (महाराष्ट्र)
निवड पद्धत : मुलाखतीद्वारे
मुलाखतीचे ठिकाण : भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या मुख्यालय कॉन्फरन्स हॉल तिसरा मजला.

अधिकृत संकेतस्थळ : www.bncmc.gov.in   

Facebook Page ला फॉलो करा👇👇
https://www.facebook.com/Nana-Foundation-105547428725897/

पूर्ण माहितीचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .You tube वर Search 🔎 करा- nana foundation

https://youtube.com/c/nanafoundation

Instagram account ला फॉलो करा 🖇️ लिंक खालील प्रमाणे आहे
http://www.instagram.com/nana_foundation7

PDF file साठी खालील  🔗 लिंक वर क्लिक करा
https://t.me/n_f07

Click on 🔗 link below for PDF file

https://t.me/n_f07

Click on the link below to watch the full info video🎦📺

https://youtube.com/c/nanafoundation

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *