Mon. May 27th, 2024

Board exam News : दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी, शिक्षण मंडळाने घेतला परीक्षेत संदर्भात मोठा निर्णय..

Board exam News : नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण पाहणार आहोत की दहावी आणि बारावी परीक्षा विषयी माहिती. ते म्हणजे दहावी बारावीचे विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी मिळत आहे कारण की शिक्षण मंडळाने दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठा निर्णय घेतलेला आहे तो निर्णय काय आहे हे पाहायचे असेल तर हा लेख पूर्ण वाचू…

10वी आणि 12वी बोर्डाच्या परीक्षा वर्षातून दोनदा देणे बंधनकारक नसल्याचं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटलं आहे. (board exam news today) विद्यार्थी बोर्डाच्या परीक्षेला फक्त एकदाच बसू शकतात. एकाच संधीच्या भीतीने विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होणारा ताण कमी करण्यासाठी परीक्षा प्रीबोर्ड आणि बोर्ड वर्षातून दोनदा घेतल्या जाणाऱ्या आहेतः…

परीक्षेसाठी मी पूर्णपणे तयार आहे, असे विद्यार्थ्याला वाटत असेल आणि परीक्षेच्या पहिल्या सेट मध्ये मिळालेल्या गुणांवर तो समाधानी असेल, तर तो पुढील परीक्षेत न बसण्याचा निर्णय घेऊ शकतो, असे धर्मेंद्र प्रधान म्हणाले. कोटामधील विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या वाढत्या घटनांबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. maharashtra board exam news today.

महत्त्वाची बातमी ! 10वी, 12वी बोर्ड परीक्षेच्या तारखा जाहीर; पहा वेळापत्रक 👇👇

बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाचा अपडेट आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च 2024 च्या लेखी परीक्षेसाठी 9 ऑक्टोबरपासून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे. यासंदर्भातील तारखा राज्य मंडळाने जाहीर केल्या आहेत.

Maharashtra 10th SSC Board Maths Question Paper 👇👇

मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी यासंदर्भात माहिती दिली. (ssc hsc exam news today) मंडळाने इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक यापुर्वीच जाहीर केले आहे. त्यानुसार इयत्ता बारावीची लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी ते 23 मार्च या कालावधीत तर दहावीची परीक्षा 1 ते 22 मार्च या कालावधीत होणार आहे.

सर्व update साठी व PDF file साठी What’s app group जॉईन करा 👇👇
https://whatsapp.com/channel/0029Va93j2zJJhzaKxMLHn0y

दहावी बारावी बोर्ड परीक्षा नोट्स साठी खालील लिंक वर क्लिक करा 👇👇

https://chat.whatsapp.com/D2TUqZEc53mLg9lfvVI1iJ

Facebook Page ला फॉलो करा👇👇
https://www.facebook.com/Nana-Foundation-105547428725897/

पूर्ण माहितीचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .You tube वर Search 🔎 करा- nana foundation

https://youtube.com/c/nanafoundation

Instagram account ला फॉलो करा 🖇️ लिंक खालील प्रमाणे आहे
http://www.instagram.com/nana_foundation7

PDF file साठी खालील  🔗 लिंक वर क्लिक करा
https://t.me/n_f07

Click on 🔗 link below for PDF file

https://t.me/n_f07

Click on the link below to watch the full info video🎦📺

https://youtube.com/c/nanafoundation

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *