Sat. Jul 27th, 2024

CBSE 10th Exam: सीबीएससी दहावीच्या बोर्ड परीक्षेच्या तारखा जाहीर; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

सीबीएससीनं दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत. त्यानुसार, १५ फेब्रुवारी २०२४ पासून या परीक्षेला सुरुवात होणार आहे. या परीक्षेचं वेळापत्रकही सीबीएससीकडून प्रसिद्ध करण्यात आलं आहे. सीबीएससीच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन विद्यार्थ्यांना ही डेटाशीट तपासता येणार आहे. (CBSE releases date sheet for class 10th Board Exams Examinations to begin from 15th February 2024)

१५ फेब्रुवारी २०२४ रोजी दहावीच्या परीक्षेला सुरुवात होणार असून ती १३ मार्च २०२४ पर्यंत चालणार आहे. सकाळी १०.३० वाजता पेपर्सना सुरुवात होणार आहे. देशभराती सीबीएससी बोर्डाच्या परीक्षा या वेळापत्रकानुसार पार पडणार आहेत.

सर्व update साठी व PDF file साठी What’s app group जॉईन करा 👇👇
https://whatsapp.com/channel/0029Va93j2zJJhzaKxMLHn0y

दहावी बारावी बोर्ड परीक्षा नोट्स साठी खालील लिंक वर क्लिक करा 👇👇

https://chat.whatsapp.com/D2TUqZEc53mLg9lfvVI1iJ

Facebook Page ला फॉलो करा👇👇
https://www.facebook.com/Nana-Foundation-105547428725897/

पूर्ण माहितीचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .You tube वर Search 🔎 करा- nana foundation

https://youtube.com/c/nanafoundation

Instagram account ला फॉलो करा 🖇️ लिंक खालील प्रमाणे आहे
http://www.instagram.com/nana_foundation7

PDF file साठी खालील  🔗 लिंक वर क्लिक करा
https://t.me/n_f07

Click on 🔗 link below for PDF file

https://t.me/n_f07

Click on the link below to watch the full info video🎦📺

https://youtube.com/c/nanafoundation

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *