Sat. Jul 27th, 2024

Central Bank of India Bharti 2023 सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये  भरती पगार 50हजार

तसेच तुम्हाला अर्ज कसा करावा, शिक्षण काय वयाची अट  , फी किती आहे अधिकृत संकेतस्थळ , अर्ज ऑनलाईन करण्याची 🖇️ लिंक ही सर्व माहिती आपल्याला या पोस्ट मध्ये भेटेल. फॉर्म भरण्याआधी सविस्तर PDF/ नोकरीची जाहिरात वाचा

एकूण रिक्त जागा : 192

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) IT – 01
शैक्षणिक पात्रता : (i) कॉम्प्युटर सायन्स/IT/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी/पदव्युत्तर पदवी किंवा 60% गुणांसह MCA (ii) 10 वर्षे अनुभव
2) रिस्क मॅनेजर V -01
शैक्षणिक पात्रता :: 55% गुणांसह B.Sc सांख्यिकी / विश्लेषणात्मक क्षेत्रात पदवी किंवा MBA (ii) 10 वर्षे अनुभव
3) रिस्क मॅनेजर IV -01
शैक्षणिक पात्रता : 55% गुणांसह B.Sc सांख्यिकी / विश्लेषणात्मक क्षेत्रात पदवी किंवा MBA (ii) 08 वर्षे अनुभव
4) IT III -06
शैक्षणिक पात्रता : (i) 60% गुणांसह कॉम्प्युटर सायन्स/IT/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी किंवा MCA / M.Sc. (IT) / M.Sc. (कॉम्प्युटर सायन्स) (ii) 06 वर्षे अनुभव [SC/OBC/PWBD: 55% गुण]

5) फायनान्शियल एनालिस्ट III – 05
शैक्षणिक पात्रता : CA +01 वर्ष अनुभव किंवा MBA (फायनान्स) [SC/OBC/PWBD: 55% गुण] + 04 वर्षे अनुभव
6) IT II 73
शैक्षणिक पात्रता : (i) 60% गुणांसह कॉम्प्युटर सायन्स/IT/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी किंवा MCA / M.Sc. (IT) / M.Sc. (कॉम्प्युटर सायन्स) (ii) 03 वर्षे अनुभव [SC/OBC/PWBD: 55% गुण]
7) लॉ ऑफिसर II -15
शैक्षणिक पात्रता : 60% गुणांसह LLB SC/OBC/PWBD: 55% गुण 03 वर्षे अनुभव
8) क्रेडिट ऑफिसर II -50
शैक्षणिक पात्रता : पदवीधर+ MBA/MMS (फायनान्स) / PGDBM (बँकिंग & फायनान्स)+ 03 वर्षे अनुभव किंवा CA
9) फायनान्शियल एनालिस्ट II -04
शैक्षणिक पात्रता : CA/ICWA + किंवा 60% गुणांसह MBA (फायनान्स) [SC/OBC/PWBD: 55% गुण] + 03 वर्षे अनुभव

10) CA-फायनान्स & अकाउंट्स/GST/Ind AS/ बॅलन्स शीट / टॅक्सेशन II -03
शैक्षणिक पात्रता : CA
11) IT I -15
शैक्षणिक पात्रता : i) 60% गुणांसह कॉम्प्युटर सायन्स/IT/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी किंवा MCA / M.Sc. (IT) / M.Sc. (कॉम्प्युटर सायन्स) (ii) 01 वर्ष अनुभव [SC/OBC/PWBD: 55% गुण]
12) सिक्योरिटी ऑफिसर I -15
शैक्षणिक पात्रता : (i) पदवीधर (ii) भारतीय सैन्यात जेसीओ म्हणून किमान 5 वर्षांची सेवा असलेले माजी कनिष्ठ आयुक्त अधिकारी किंवा हवाई दल, नौदल आणि निमलष्करी दलातील समकक्ष रँक.
13) रिस्क मॅनेजर I -02
शैक्षणिक पात्रता : MBA/MMS/PG डिप्लोमा (बँकिंग/फायनान्स)
14) लायब्रेरियन I -01
शैक्षणिक पात्रता : MBA/MMS/PG डिप्लोमा (बँकिंग/फायनान्स)

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 30 सप्टेंबर 2023 रोजी 18 ते 45 वर्षापर्यंत असावे. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/₹850/-+GST [SC/ST/PWD/महिला:₹175/-+GST,]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 नोव्हेंबर 2023
परीक्षा (Online): डिसेंबर 2023

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 👇👇

www:centralbankofindia.co.in

सर्व update साठी व PDF file साठी What’s app group जॉईन करा 👇👇
https://whatsapp.com/channel/0029Va93j2zJJhzaKxMLHn0y

दहावी बारावी बोर्ड परीक्षा नोट्स साठी खालील लिंक वर क्लिक करा 👇👇

https://chat.whatsapp.com/L56k5MRXBDvG2kjXrQHZKK

Facebook Page ला फॉलो करा👇👇
https://www.facebook.com/Nana-Foundation-105547428725897/

पूर्ण माहितीचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .You tube वर Search 🔎 करा- nana foundation

https://youtube.com/c/nanafoundation

Instagram account ला फॉलो करा 🖇️ लिंक खालील प्रमाणे आहे
http://www.instagram.com/nana_foundation7

PDF file साठी खालील  🔗 लिंक वर क्लिक करा
https://t.me/n_f07

Click on 🔗 link below for PDF file

https://t.me/n_f07

Click on the link below to watch the full info video🎦📺

https://youtube.com/c/nanafoundation

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *