Tue. May 28th, 2024

( CICRN ) केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर मध्ये भरती.

तसेच तुम्हाला अर्ज कसा करावा, शिक्षण काय वयाची अट  , फी किती आहे अधिकृत संकेतस्थळ , अर्ज ऑनलाईन करण्याची 🖇️ लिंक ही सर्व माहिती आपल्याला या पोस्ट मध्ये भेटेल. फॉर्म भरण्याआधी सविस्तर PDF/ नोकरीची जाहिरात वाचा

Total पद संख्या : 19   

पदांची नावे ( Post Name ) :

पद क्र. 1) रिसर्च असोशिएट
पद क्र. 2) सीनियर रिसर्च फेलो
पद क्र. 3) कम्प्युटर ऑपरेटर
पद क्र. 4) यंग प्रोफेशनल – I
पद क्र. 5) यंग प्रोफेशनल – II

पात्रता ( Qualification )  :

पद क्र. 1) i) Ph.D./M.Sc./कृषी शाखेतील पदवी
पद क्र. 2) i) Ph.D./M.Sc./कृषी शाखेतील पदवी
पद क्र. 3) i) BCA/MCA ii) इंग्रजी टायपिंग स्पीड 30 WPM
पद क्र. 4) i) B.Com./BBA/B.Sc./कोणत्याही शाखेतील पदवी ii) 01 वर्ष अनुभव
पद क्र. 5) i) पदवी किंवा पदव्युत्तर पदवी ii) अनुभव 

सर्व update साठी व PDF file साठी What’s app group जॉईन करा 👇👇
https://whatsapp.com/channel/0029Va93j2zJJhzaKxMLHn0y

पगार प्रति महिना ( Pay Scale Per Month ) :

पद क्र. 1) रु 25,000/- ते 54,000/-

वयाची अट ( Age Limit ) :

26 सप्टेंबर 2023 रोजी,( SC/ST : 05 वर्ष सूट, OBC : 03 वर्ष सूट )
पद क्र. 1) 35/40 वर्ष पर्यंत
पद क्र. 2) 35/40 वर्ष पर्यंत
पद क्र. 3) 21 ते 45 वर्ष पर्यंत
पद क्र. 4) 21 ते 45 वर्ष पर्यंत
पद क्र. 5) 21 ते 45 वर्ष पर्यंत

नोकरी ठिकाण ( Job Location ) : नागपूर

फी ( Fee ) : फी नाही

अर्ज कसा करावा ( How To Apply ) :

थेट मुलाखत आहे.

मुलाखतीची तारीख :  

26 व 27 सप्टेंबर 2023 

मुलाखतीचे ठिकाण :

ICAR – Institutions of Central Cotton Research Center, Near Hindustan LPG Depot, Panjari, Wardha Road, Nagpur.

अधिकृत वेबसाइट :

http://www.cicr.org.in/

Facebook Page ला फॉलो करा👇👇
https://www.facebook.com/Nana-Foundation-105547428725897/

पूर्ण माहितीचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .You tube वर Search 🔎 करा- nana foundation

https://youtube.com/c/nanafoundation

Instagram account ला फॉलो करा 🖇️ लिंक खालील प्रमाणे आहे
http://www.instagram.com/nana_foundation7

PDF file साठी खालील  🔗 लिंक वर क्लिक करा
https://t.me/n_f07

Click on 🔗 link below for PDF file

https://t.me/n_f07

Click on the link below to watch the full info video🎦📺

https://youtube.com/c/nanafoundation

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *