Wed. May 22nd, 2024

Employment News: खुशखबर! दहावी, बारावी उत्तीर्ण, ITI झालेल्यांना मिळणार नोकरी;  ऑनलाईन रोजगार मेळावा..

: जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सोलापूर यांच्यामार्फत शुक्रवारी (ता. २२) पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याचे प्रभारी सहायक आयुक्त हणमंत नलावडे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहेतः…

जिल्ह्यातील नोकरी इच्छूक उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने ऑनलाईन रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात १० वी, १२ वी, आय.टी.आय. वेल्डर, फिटर, डिप्लोमा, ग्रॅज्युएट, ऑफिस असिस्टंट, पदवी, बी.कॉम, ट्रेनी अशा प्रकारची एकूण १४७० पेक्षा जास्त रिक्तपदे ६ उद्योजकांनी ऑनलाईन अधिसुचीत केलेली आहेत. तरूणांनी त्यासाठी नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

‘या’ ठिकाणी करा नोंदणी

नोकरी इच्छुक उमेदवारांनी http://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी पूर्ण करून शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्तपदांसाठी ऑनलाईन अर्ज करावेत. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सोलापूर येथे प्रत्यक्ष भेटीद्वारे अथवा ०२१७-२९५०९५६ या दूरध्वनीवर संपर्क साधावा, असेही पत्रकात नमूद करण्यात आले आहे.  

सर्व update साठी व PDF file साठी What’s app group जॉईन करा 👇👇
https://whatsapp.com/channel/0029Va93j2zJJhzaKxMLHn0y

दहावी बारावी बोर्ड परीक्षा नोट्स साठी खालील लिंक वर क्लिक करा 👇👇

https://chat.whatsapp.com/D2TUqZEc53mLg9lfvVI1iJ

Facebook Page ला फॉलो करा👇👇
https://www.facebook.com/Nana-Foundation-105547428725897/

पूर्ण माहितीचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .You tube वर Search 🔎 करा- nana foundation

https://youtube.com/c/nanafoundation

Instagram account ला फॉलो करा 🖇️ लिंक खालील प्रमाणे आहे
http://www.instagram.com/nana_foundation7

PDF file साठी खालील  🔗 लिंक वर क्लिक करा
https://t.me/n_f07

Click on 🔗 link below for PDF file

https://t.me/n_f07

Click on the link below to watch the full info video🎦📺

https://youtube.com/c/nanafoundation

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *