Sat. Jul 27th, 2024


Google Play Store चे संपले आता दिवस! Phone Pay कडून नव्या अ‍ॅप स्टोअरची घोषणा.

गुगल प्ले स्टोअरला कडवी टक्कर मिळणार असून लवकरच गुगल प्ले स्टोअरची मक्तेदारी देखील संपुष्टात येणार आहे. कारण, फोन पे आता लवकरच खास भारतीय वापरकर्त्यांसाठी नवीन अ‍ॅप स्टोअर लॉंच करणार आहे. या नव्या अ‍ॅप स्टोअरचे नाव Indus असे असणार आहेत…

Google Play Store हे Android वापरकर्त्यांसाठी खात्रीशीर आणि विश्वसनीय स्टोअर आहे. या प्ले स्टोअरवर जाऊन युझर्स विविध प्रकारचे अ‍ॅप्स डाऊनलोड करतात. परंतु, गुगल प्ले स्टोअरच्या प्लॅटफॉर्मवर अ‍ॅप्स सूचीबद्ध करण्यासाठी मनमानी शुल्क आकारले जाते, अशी तक्रार अनेक अ‍ॅप कंपन्यांनी अनेकदा केली आहे. आता मात्र, गुगल प्ले स्टोअरला Indus या प्लॅटफॉर्मवरून कडवी टक्कर मिळणार ………

याच तक्रारींचा फायदा उठवण्यासाठी आता फोन पे ने एक नवीन Android अ‍ॅप स्टोअर Indus ची घोषणा केली आहे. हे नवीन अ‍ॅप स्टोअर भारतात Android वापरकर्त्यांसाठी लवकरच लॉंच केले जाईल.

कसे आहे Indus अ‍ॅप स्टोअर ?
युझर्स ज्याप्रमाणे गुगल प्ले स्टोअरवरून विविध प्रकारचे अ‍ॅप्स डाऊनलोड करायचे, त्याचप्रमाणे या नव्या Indus अ‍ॅप स्टोअरवर ही करू शकणार आहेत. फोन पे च्या या नव्या Indus APP Store च्या वैशिष्ट्यांबद्दल सांगायचे झाल्यास, या अ‍ॅप स्टोअरमधील सर्व अ‍ॅप्सची सूची पहिल्या एका वर्षासाठी पूर्णपणे विनामूल्य असणार आहे.

तसेच, हे अ‍ॅप स्टोअर जवळपास १२ भारतीय भाषांना सपोर्ट करेल. त्यामुळे, विविध प्रकारच्या अ‍ॅप कंपन्यांना आणि युझर्सला याचा निश्चितच फायदा होणार आहे.

अ‍ॅप लिस्टिंगची फी असणार कमी
फोन पे कंपनीकडून या Indus APP Store बद्दल असा दावा करण्यात आला आहे की, सध्या या प्ले स्टोअरवर गेमिंगचे विविध अ‍ॅप्स उपलब्ध आहेत. युझर्स हे अ‍ॅप्स आरामात डाऊनलोड करून गेमिंगचा आनंद घेऊ शकत…

दरम्यान, इंडस अ‍ॅप स्टोअरवर अ‍ॅप डेव्हलपर्सकडून कमी फी वसूल केली जात असल्याचा दावा गुगलने केला …

सर्व update साठी व PDF file साठी What’s app group जॉईन करा 👇👇
https://whatsapp.com/channel/0029Va93j2zJJhzaKxMLHn0y

दहावी बारावी बोर्ड परीक्षा नोट्स साठी खालील लिंक वर क्लिक करा 👇👇

https://chat.whatsapp.com/D2TUqZEc53mLg9lfvVI1iJ

Facebook Page ला फॉलो करा👇👇
https://www.facebook.com/Nana-Foundation-105547428725897/

पूर्ण माहितीचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .You tube वर Search 🔎 करा- nana foundation

https://youtube.com/c/nanafoundation

Instagram account ला फॉलो करा 🖇️ लिंक खालील प्रमाणे आहे
http://www.instagram.com/nana_foundation7

PDF file साठी खालील  🔗 लिंक वर क्लिक करा
https://t.me/n_f07

Click on 🔗 link below for PDF file

https://t.me/n_f07

Click on the link below to watch the full info video🎦📺

https://youtube.com/c/nanafoundation

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *