Sat. Jul 27th, 2024

Government Job 2023 : बँकिंग, पोलीस अन् अन्य विभागात मेगा भरती! पगार १लाख रुपये

Government Job 2023 : बँक ते पोलीस भरती या सगळ्या विभागांत बंपर भरती सुरु आहे. सगळ्या विभागांसाठी पात्रता, अर्ज करण्याची शेवटची तारीखसुद्धा वेगळी आहे. तुम्ही वेगवेगळ्या विभागाच्या तारखा आणि पात्रता अधिकृत वेबसाइटवर चेक करू शकता. तेव्हा तुम्हाला ज्या पदासाठी अर्ज करायचा आहे ते वेळेत चेक करून लगेच अर्ज करा. परीक्षा आणि पदांबाबत सविस्तर जाणून घेऊ…..

तसेच तुम्हाला अर्ज कसा करावा, शिक्षण काय वयाची अट  , फी किती आहे अधिकृत संकेतस्थळ , अर्ज ऑनलाईन करण्याची 🖇️ लिंक ही सर्व माहिती आपल्याला या पोस्ट मध्ये भेटेल. फॉर्म भरण्याआधी सविस्तर PDF/ नोकरीची जाहिरात वाचा

बँक ऑफ महाराष्ट्र भरती २०२३
बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये क्रेडिट ऑफिसरची पदे रिक्त असून एकूण १०० पदे भरण्यात येणार आहे. यात ५० पदे क्रेडिट ऑफिसर स्केल II चे आहेत तर ५० पदे क्रेडिट ऑफिसर स्केल III चे आहेत. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला बँक ऑफ महाराष्ट्रच्या bankofmaharashtra.in. या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. अर्जाची शेवटची तारीख ६ नोव्हेंबर असेल. अर्जासाठी ११८० रुपये शुल्क आहे….

छत्तीसगड पोलीस कॉन्स्टेबल भरती २०२३
छत्तीसगड पोलीससाठी एकूण ६००० पदांची भरती आहे. अर्जासाठी शेवटची तारीख ३० नोव्हेंबर असणार आहे. यासाठी cgpolice.gov.in या अधिकृत वेबसाइटला तुम्ही भेट देऊ शकता. या पदासाठी ५वी ते १०वी उत्तीर्ण उमेदवारसुद्धा अर्ज करू शकतात. यात वयोमर्यादा १८-२७ वर्षे आहे.

१०वी पास वर सरकारी नोकरी 👇👇

एमपी एनएचएम भरती २०२३
नॅशनल हेल्थ मिशन, एमपी मध्ये कम्युनिटी हेल्थ ऑफिसरच्या पदासाठी भरती सुरु आहे. यात एकूण ९८० पदांची भरती होणार असून अर्जाची शेवटची तारीख १६ नोव्हेंबर आहे. अर्जासाठी तुम्हाला nhmmp.gov.in. या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.

सर्व update साठी व PDF file साठी What’s app group जॉईन करा 👇👇
https://whatsapp.com/channel/0029Va93j2zJJhzaKxMLHn0y

PSSSB भरती 2023
काही काळापूर्वी पंजाब सबऑर्डिनेट सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्डाने जेई, असिस्टंट-कम-इन्स्पेक्टर अशा अनेक पदांसाठी भरती जाहीर केली होती. त्यांच्यासाठी अर्जाची लिंक पुन्हा उघडण्यात आली आहे. तुम्ही या पदांसाठी आज म्हणजेच २८ ऑक्टोबर २०२३ पर्यंत अर्ज करू शकता. या भरती मोहिमेद्वारे 345 पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्यासाठी, पंजाब सबऑर्डिनेट सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. (ssb.punjab.gov.in.)


MPSC सहाय्यक प्राध्यापक भरती 2023
MPSC अंतर्गत प्राध्यापक पदासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागणी करण्यात आली आहे. ही भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत करण्यात आली असून एकूण २१४ सहायक प्राध्यापक पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे. फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 9 नोव्हेंबर 2023 आहे. अर्ज फक्त ऑनलाइन असतील, त्यासाठी तुम्हाला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. (mpsc.gov.in.) निवड केल्यास पगार एक लाखापेक्षा जास्त आहे.  

सर्व update साठी व PDF file साठी What’s app group जॉईन करा 👇👇
https://whatsapp.com/channel/0029Va93j2zJJhzaKxMLHn0y

दहावी बारावी बोर्ड परीक्षा नोट्स साठी खालील लिंक वर क्लिक करा 👇👇

https://chat.whatsapp.com/L56k5MRXBDvG2kjXrQHZKK

Facebook Page ला फॉलो करा👇👇
https://www.facebook.com/Nana-Foundation-105547428725897/

पूर्ण माहितीचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .You tube वर Search 🔎 करा- nana foundation

https://youtube.com/c/nanafoundation

Instagram account ला फॉलो करा 🖇️ लिंक खालील प्रमाणे आहे
http://www.instagram.com/nana_foundation7

PDF file साठी खालील  🔗 लिंक वर क्लिक करा
https://t.me/n_f07

Click on 🔗 link below for PDF file

https://t.me/n_f07

Click on the link below to watch the full info video🎦📺

https://youtube.com/c/nanafoundation

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *