HDFC Scholarship 2023-24 : HDFC बँक देणार 75 हजाराची स्कॉलरशीप; पहिली ते कॉलेजच्या विद्यार्थ्यांना होणार फायदा..
करिअरनामा ऑनलाईन । शिक्षण घेवू इच्छिणाऱ्या (HDFC Scholarship 2023-24) होतकरु विद्यार्थ्यांसाठी महत्वाची अपडेट आहे. HDFC बँकेने 2023-24 या वर्षासाठी भरघोस शिष्यवृत्ती जाहीर केली आहे. इयत्ता पहिली ते पदव्युत्तर पदवी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांकडून शिष्यवृत्तीसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. या शिष्यवृत्तीसाठी आवश्यक पात्रता, शिष्यवृत्तीची रक्कम, अर्ज प्रक्रिया याविषयी सविस्तर जाणून घेवूया…
‘एचडीएफसी बँक परिवर्तन योजने’च्या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करणारे उमेदवार इयत्ता पहिली ते बारावी सर्व शाखांसोबत डिप्लोमा आणि आयटीआय अभ्यासक्रम करणारे उमेदवार, आणि पदवी, पदव्युत्तर पदवीमध्ये शिक्षण घेत असणारे विद्यार्थी या शिष्यवृत्तीचा लाभ घेवू शकतात.
1. अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्याला मागील शैक्षणिक अभ्यासक्रम किंवा इयत्तेमध्ये 55 टक्के किंवा त्याहून अधिक गुणांसह उत्तीर्ण झाले असणे आवश्यक आहे.
2. अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्याचे मागील वर्षाचे उत्पन्न 2 लाख 50 हजार रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
3. उमेदवार भारत देशातील रहिवाशी असणे आवश्यक आहे.
एवढी रक्कम मिळणार – (HDFC Scholarship 2023-24)
‘2 महिन्यात शिक्षक भरती प्रक्रिया सुरु होणार’. 👇👇
उमेदवारांना मिळणारी शिष्यवृत्तीची आर्थिक रक्कम ही शैक्षणिक अभ्यासक्रम तसेच इयत्तेनुसार वेगवेगळी आहे. इयत्ता आणि अभ्यासक्रमांनुसार शिष्यवृत्तीची रक्कम पुढीलप्रमाणे असेल.
1पदव्युत्तर पदवी (जनरल ) ३५ हजार रुपये
2 पदव्युत्तर पदवी ( प्रोफेशनल) ७५ हजार रुपये
3 पदवी (जनरल) ३० हजार रुपये
4 पदवी (प्रोफेशनल) २५ ते ५० हजार रुपये
5 आयटीआय / पॉलिटेक्निक / डिप्लोमा १८ आजार रुपये
6 इयत्ता ७ वी ते १२ वी (सर्व शाखा) पर्यंत १८ आजार रुपये
7 इयत्ता १ ली ते ६ वी पर्यंत १५ हजार रुपये
कोणकोणती कागदपत्रे आहेत आवश्यक –
1. पासपोर्ट साईज फोटो
2. मागील वर्षाचे गुणपत्रक
3. आधार कार्ड / मतदान कार्ड / वाहन चालविण्याचा परवाना, चालू वर्षाचे (शैक्षणिक वर्ष २०२३-२४ चे) शाळा / महाविद्यालयाचे ओळखपत्र (HDFCScholarship 2023-24)
4. बोनाफाईड सर्टिफिकेट / फीस पावती
5. पालकांचा उत्पनाचा दाखला.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .👇👇
https://www.buddy4study.com/page/hdfc-bank-parivartans-ecss-programme?ref=FeaturedRightBlock.
सर्व update साठी व PDF file साठी What’s app group जॉईन करा 👇👇
https://whatsapp.com/channel/0029Va93j2zJJhzaKxMLHn0y
दहावी बारावी बोर्ड परीक्षा नोट्स साठी खालील लिंक वर क्लिक करा 👇👇
https://chat.whatsapp.com/D2TUqZEc53mLg9lfvVI1iJ
Facebook Page ला फॉलो करा👇👇
https://www.facebook.com/Nana-Foundation-105547428725897/
पूर्ण माहितीचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .You tube वर Search 🔎 करा- nana foundation
https://youtube.com/c/nanafoundation
Instagram account ला फॉलो करा 🖇️ लिंक खालील प्रमाणे आहे
http://www.instagram.com/nana_foundation7
PDF file साठी खालील 🔗 लिंक वर क्लिक करा
https://t.me/n_f07
Click on 🔗 link below for PDF file
Click on the link below to watch the full info video🎦📺
https://youtube.com/c/nanafoundation