ITI पास विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी
आज आपण पाहणार आहोत की कश्याप्रकारे आपल्याला सरकारी नोकरी मिळणार यासाठी अर्ज कसा करावा लागेल पात्रता काय असणार शिक्षण काय असणार याची पूर्ण माहिती आपण घेणार आहोत
■ भरती विभाग : महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी
■ भरती प्रकार : विद्युत विभाग
एकूण पदे : 0800 जागा
शैक्षणिक पात्रता : पदाच्या आवश्यकतेनुसार
अर्ज पद्धती : ऑनलाईन
भरती कालावधी : पर्मनंट
पदाचे नाव : तंत्रज्ञ-3.
व्यावसायिक पात्रता : इलेक्ट्रिशियन, वायरमन, मशिनिस्ट, फिटर, इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक
नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्रात.
www.mahagenco.in येथे जाहिरात प्रसिद्ध होईल.