Ladki Bahin Yojana : महिलांनो, ‘या’ दिवशी खात्यात येणार 5500 रूपयांचा दिवाळी बोनस? पाहा यादीत तुमचे नाव..
Mukhymantri Majhi Ladki Bahin Yojana : आज आपण पाहणार आहोत की कश्याप्रकारे आपल्याला दिवाळी बोनस मिळणार यासाठी आपण काय करावे लागणार आहे याची पूर्ण माहिती आपण घेणार आहोत
काही महिलांना सरकारकडून दिवाळी गिफ्ट मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. सरकारकडून काही निवडक महिलांना अतिरिक्त 2500 रुपये दिले जाणार आहेत.त्यामुळे चौथ्या हप्त्याचे 3000 रूपये आणि 2500 मिळून महिलांच्या खात्यात 5500 जमा होणार आहेत.
Mukhymantri Majhi Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात दिवाळी बोनस जमा होणार आहे. 5500 रूपयांचं हे दिवाळी गिफ्ट महिलांना दिले जाणार आहे. या दिवाळी बोनससाठी सरकारने काही अटी देखील ठेवल्या आहेत. या अटीत बसणाऱ्या महिलांच्याच खात्यात 5500 जमा होणार आहे. पण हा दिवाळी बोनस नेमका महिलांच्या खात्यात कधी जमा होणार आहे? हे जाणून घेऊयात.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत चौथ्या आणि पाचव्या टप्प्यात 10 ऑक्टोबरपर्यंत महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार होते. त्यानुसार अनेक महिलांच्या खात्यात 3000 रूपये आणि 7500 रूपये जमा झाले होते. यामध्ये ज्या महिलांना सप्टेंबरचा निधीच आधीच मिळाला होता त्यांच्या खात्यात ऑक्टोंबर आणि नोव्हेंबरचे असे एकत्रित मिळून 3000 रूपये जमा झाले आहेत. तर ज्या महिलांच्या खात्यात तीन हप्त्यापर्यंत एकही रूपया जमा झाला नव्हता. त्या महिलांच्या खात्यात चौथ्या हप्त्यात एकत्रितपणे 7500 रूपये जमा झाले होते.
दरम्यान हे पैसे जमा झाल्यानंतर आता काही महिलांना सरकारकडून दिवाळी गिफ्ट मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. सरकारकडून काही निवडक महिलांना अतिरिक्त 2500 रुपये दिले जाणार आहेत. त्यामुळे चौथ्या हप्त्याचे 3000 रूपये आणि 2500 मिळून महिलांच्या खात्यात 5500 जमा होणार आहेत.
पात्र होण्यासाठी अटी काय?
1) महिलेचं नाव लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी सूचीत असलं पाहिजे.
2) महिलांनी योजनेच्या माध्यमातून कमीत कमी तीन महिन्यांचा लाभ घेतला पाहिजे.
3) त्यांचा आधार कार्ड आणि बँक खाते लिंक असलेलं पाहिजे.
4) ही योजना सर्व नियम आणि अटींचं पालन करत आहे.
ज्या महिला या अटीत बसतात त्याच महिलांच्या खात्यात 5500 जमा होणार असल्याची चर्चा आहे. हे पैसे वाटप सुरू आहे आणखीन पैसे कधी येतील किती दिवसापर्यंत येतील याची काय तारीख आलेली नाहीये परंतु खात्यात लवकरच जमा होतील .