Thu. Sep 12th, 2024


MAHATMA GANDHI NATIONAL RURAL EMPLOYMENT GUARANTEE SCHEME KOLHAPUR , महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना मार्फत भरती.

तसेच तुम्हाला अर्ज कसा करावा, शिक्षण काय वयाची अट  , फी किती आहे अधिकृत संकेतस्थळ , अर्ज ऑनलाईन करण्याची 🖇️ लिंक ही सर्व माहिती आपल्याला या पोस्ट मध्ये भेटेल. फॉर्म भरण्याआधी सविस्तर PDF/ नोकरीची जाहिरात वाचा

पदांची नावे ( Post Name ) :

पद क्र. 1) तक्रार निवारण प्राधिकारी

पात्रता ( Qualification )  :

पद क्र. 1) कोणत्याही शाखेतील पदवी ii) लोकप्रशासन/विधी/सामाजिक कार्य कामाचा अनुभव iii) कोल्हापूर जिल्ह्यातील रहिवाशी असावा.

सर्व update साठी व PDF file साठी What’s app group जॉईन करा 👇👇
https://chat.whatsapp.com/Ek35OUe60ukIRAtNSeiMHy

पगार प्रति महिना ( Pay Scale Per Month ) :

पद क्र. 1) रु 45,000/-

वयाची अट ( Age Limit ) : 65 वर्ष पर्यंत

नोकरी ठिकाण ( Job Location ) : कोल्हापूर

फी ( Fee ) : फी नाही

अर्ज कसा करावा ( How To Apply ) :

ऑफलाईन ( पोस्ट )

अर्ज पाठविण्याचा पत्ता :

जिल्हाधिकारी कार्यालयामधील रोहयो कक्ष येथे उपजिल्हाधिकारी ( रोहयो ) यांचे कार्यालयात.

अर्ज पोहचण्याची अंतिम तारीख : 18 सप्टेंबर 2023  

अधिकृत वेबसाइट : https://kolhapur.gov.in/

Facebook Page ला फॉलो करा👇👇
https://www.facebook.com/Nana-Foundation-105547428725897/

पूर्ण माहितीचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .You tube वर Search 🔎 करा- nana foundation

https://youtube.com/c/nanafoundation

Instagram account ला फॉलो करा 🖇️ लिंक खालील प्रमाणे आहे
http://www.instagram.com/nana_foundation7

PDF file साठी खालील  🔗 लिंक वर क्लिक करा
https://t.me/n_f07

Click on 🔗 link below for PDF file

https://t.me/n_f07

Click on the link below to watch the full info video🎦📺

https://youtube.com/c/nanafoundation

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *