Thu. Oct 3rd, 2024

Matru Vandana Yojana 2 ! प्रत्येक महिलेला सहा हजार रुपये मिळणार सरकारचा मोठा निर्णय!

तसेच तुम्हाला अर्ज कसा करावा, शिक्षण काय वयाची अट  , फी किती आहे अधिकृत संकेतस्थळ , अर्ज ऑनलाईन करण्याची 🖇️ लिंक ही सर्व माहिती आपल्याला या पोस्ट मध्ये भेटेल. फॉर्म भरण्याआधी सविस्तर PDF/ नोकरीची जाहिरात वाचा

महिलांच्या सक्षमिकरणासाठी सरकारमार्फत सातत्याने नवनवीन योजना जाहीर केल्या जातात. केंद्र सरकारमार्फत पहिल्या आपत्यासाठी ५ हजार रुपये दिले जातात. अशात आता पंतप्रधान मातृवंदना योजना २ जाहीर करण्यात येणार आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने या योजनेची घोषणा केली आहे. यानुसार महिलेला दुसरे आपत्या मुलगी झाल्यास ६ हजार रुपये दिले जाणार आहे…

सर्व update साठी व PDF file साठी What’s app group जॉईन करा 👇👇
https://whatsapp.com/channel/0029Va93j2zJJhzaKxMLHn0y

कुणाला मिळेल लाभ
आर्थिक उत्पन्नानुसार योजनेचा लाभ घेता येणार आहे. यासाठी महिला ज्या कुटुंबातील आहेत त्या कुटुंबाचे वार्षिक उत्तपन्न ८ लाखांपेक्षा कमी असावे, अशी अट आहे. तसेच १८ ते ५५ वयोगटातील महिलांनाच या योजनेचा लाभ येता येणार …..

जुळी मुले झाली तर?

एखाद्या महिलेला दोन जुळ्या मुली झाल्या, किंवा जुळ्या मुलांमध्ये एक मुलगा आणि मुलगी झाली तरी देखील एका मुलीसाठीचेच पैसे महिलेला दिले जाणार आहेत.

जन्म दाखला मोबाइलवर काढा?  ५ मिनिटात | New Birth Certificate Apply.  👇👇

अर्ज कसा करायचा?

जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर wcd.nic.in/schemes/pradhan-mantri-matru-vandana-yojana या योजनेच्या अधिकृत वेबसाइटला तुम्ही भेट देऊ शकता. योजनेची संपूर्ण माहिती यावर तुम्हाला मिळेल. येथे देण्यात आलेला फॉर्म भरल्यानंतर संबंधित कागदपत्रे जोडून योजनेसाठी अर्ज करता येईल आणि लाभ घेता येणार आहेत…

१मुलगी असेल तर ५०हजार रूपये! २मुली असतील तर १लाख रूपये ! २दिवसांत बँकेत पैसे जमा होणार! सरकारचा मोठा निर्णय. 👇👇
https://nanafoundation.in/१मुलगी-असेल-तर-५०हजार-रूप/

Facebook Page ला फॉलो करा👇👇
https://www.facebook.com/Nana-Foundation-105547428725897/

पूर्ण माहितीचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .You tube वर Search 🔎 करा- nana foundation

https://youtube.com/c/nanafoundation

Instagram account ला फॉलो करा 🖇️ लिंक खालील प्रमाणे आहे
http://www.instagram.com/nana_foundation7

PDF file साठी खालील  🔗 लिंक वर क्लिक करा
https://t.me/n_f07

Click on 🔗 link below for PDF file

https://t.me/n_f07

Click on the link below to watch the full info video🎦📺

https://youtube.com/c/nanafoundation

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *