MRVC Recruitment 2023 मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लि.मार्फत भरती
तसेच तुम्हाला अर्ज कसा करावा, शिक्षण काय वयाची अट , फी किती आहे अधिकृत संकेतस्थळ , अर्ज ऑनलाईन करण्याची 🖇️ लिंक ही सर्व माहिती आपल्याला या पोस्ट मध्ये भेटेल. फॉर्म भरण्याआधी सविस्तर PDF/ नोकरीची जाहिरात वाचा
एकूण रिक्त जागा : 20
रिक्त पदाचे नाव : प्रकल्प अभियंता / Project Engineer
आवश्यक शैक्षणिक पात्रता : 01) मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान 60% गुणांसह स्थापत्य अभियांत्रिकी पदवी किंवा समकक्ष 02) 02 वर्षे अनुभव.
सर्व update साठी What’s app group जॉईन करा 👇👇
https://chat.whatsapp.com/Ek35OUe60ukIRAtNSeiMHy
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 22 ऑगस्ट 2023 रोजी वर्षापर्यंत [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही
पगार : निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 40,000/- रुपये ते 1,40,000/- रुपये पगार मिळेल.
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
निवड पद्धत : मुलाखतीद्वारे
मुलाखत दिनांक : 25 ते 29 सप्टेंबर 2023
मुलाखतीचे ठिकाण : Mumbai Railway Vikas Corporation Ltd, 2nd Floor, Churchgate Station Building, Churchgate, Mumbai-400020.
अधिकृत संकेतस्थळ : mrvc.indianrailways.gov.in
Facebook Page ला फॉलो करा👇👇
https://www.facebook.com/Nana-Foundation-105547428725897/
पूर्ण माहितीचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .You tube वर Search 🔎 करा- nana foundation
https://youtube.com/c/nanafoundation
Instagram account ला फॉलो करा 🖇️ लिंक खालील प्रमाणे आहे
http://www.instagram.com/nana_foundation7
PDF file साठी खालील 🔗 लिंक वर क्लिक करा
https://t.me/n_f07
Official website
Click on 🔗 link below for PDF file
Click on the link below to watch the full info video🎦📺
https://youtube.com/c/nanafoundation