Sat. Jul 27th, 2024

Mumbai Port Trust Bharti 2023 : मुंबई पोर्ट ट्रस्ट मध्ये सरकारी नोकरी

तसेच तुम्हाला अर्ज कसा करावा, शिक्षण काय वयाची अट  , फी किती आहे अधिकृत संकेतस्थळ , अर्ज ऑनलाईन करण्याची 🖇️ लिंक ही सर्व माहिती आपल्याला या पोस्ट मध्ये भेटेल. फॉर्म भरण्याआधी सविस्तर PDF/ नोकरीची जाहिरात वाचा

पदाचे नाव – सुरक्षा अधिकारी, कल्याण अधिकारी, वरिष्ठ कल्याण अधिकारी, Dy. व्यवस्थापक (कल्याण), हिंदी अधिकारी, हिंदी अनुवादक Gr.-II.

एकूण पदसंख्या – १४

शैक्षणिक पात्रता – संबंधित विषयात पदवीधर.

वयोमर्यादा –

सुरक्षा कार्यालय आणि कल्याण अधिकारी – २१ वर्षांपेक्षा जास्त – ३० वर्षांपेक्षा कमी.
वरिष्ठ कल्याण अधिकारी आणि हिंदी अधिकारी : २१ वर्षांपेक्षा जास्त – ३५ वर्षांपेक्षा कमी.
उपव्यवस्थापक (कल्याण) : २१ वर्षांपेक्षा जास्त – ४० वर्षांपेक्षा कमी.
हिंदी अनुवादक Gr.-II : २० वर्षांपेक्षा जास्त – ३० वर्षांपेक्षा कमी.
अर्जाची पद्धत – ऑनलाईन.

नोकरीचे ठिकाण – मुंबई

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ६ डिसेंबर २०२३

अधिकृत वेबसाईट – http://www.mumbaiport.gov.in

पगार –

सुरक्षा अधिकारी – ५० हजार ते १ लाख ६० हजार रुपये.
कल्याण अधिकारी – ५० हजार ते १ लाख ६० हजार रुपये.
वरिष्ठ कल्याण अधिकारी – ५० हजार ते १ लाख ६० हजार रुपये.
Dy. व्यवस्थापक (कल्याण) – ६० हजार ते १ लाख ८० हजार रुपये.
हिंदी अधिकारी – ५० हजार ते १ लाख ६० हजार रुपये.
हिंदी अनुवादक Gr.-II – २९ हजार ६०० रुपये ते ८१ हजार १०० रुपये.
 

सर्व update साठी व PDF file साठी What’s app group जॉईन करा 👇👇
https://whatsapp.com/channel/0029Va93j2zJJhzaKxMLHn0y

दहावी बारावी बोर्ड परीक्षा नोट्स साठी खालील लिंक वर क्लिक करा 👇👇

https://chat.whatsapp.com/D2TUqZEc53mLg9lfvVI1iJ

Facebook Page ला फॉलो करा👇👇
https://www.facebook.com/Nana-Foundation-105547428725897/

पूर्ण माहितीचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .You tube वर Search 🔎 करा- nana foundation

https://youtube.com/c/nanafoundation

Instagram account ला फॉलो करा 🖇️ लिंक खालील प्रमाणे आहे
http://www.instagram.com/nana_foundation7

PDF file साठी खालील  🔗 लिंक वर क्लिक करा
https://t.me/n_f07

Click on 🔗 link below for PDF file

https://t.me/n_f07

Click on the link below to watch the full info video🎦📺

https://youtube.com/c/nanafoundation

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *