Thu. May 30th, 2024


NABARD Bharti 2023 राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेत भरती.

तसेच तुम्हाला अर्ज कसा करावा, शिक्षण काय वयाची अट  , फी किती आहे अधिकृत संकेतस्थळ , अर्ज ऑनलाईन करण्याची 🖇️ लिंक ही सर्व माहिती आपल्याला या पोस्ट मध्ये भेटेल. फॉर्म भरण्याआधी सविस्तर PDF/ नोकरीची जाहिरात वाचा

NABARD Bharti 2023 राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेत भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल.  NABARD Recruitment 2023

रिक्त पदाचे नाव : असिस्टंट मॅनेजर (ग्रेड A) (RDBS)
शैक्षणिक पात्रता: 60% गुणांसह संबंधित विषयात पदवी /B.E/B.Tech/MBA/BBA/BMS/ME/M.Tech/ MSc/P.G.डिप्लोमा/CA (SC/ST/PWBD: 05% गुणांची सूट)

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 सप्टेंबर 2023 रोजी 21 ते 30 वर्षे असावे. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी : 800/- [SC/ST/PWBD: ₹150/-]

अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 सप्टेंबर 2023 आहे.

सर्व update साठी What’s app group जॉईन करा 👇👇
https://chat.whatsapp.com/Ek35OUe60ukIRAtNSeiMHy

वेतनश्रेणी:
निवडलेले उमेदवार रु.44,500/- p.m चे प्रारंभिक मूळ वेतन काढतील. रु च्या स्केल मध्ये 44500 – 2500(4) – 54500 – 2850(7) – 74450 – EB – 2850 (4) – 85850 – 3300(1) – 89150 (17 वर्षे) ग्रेड ‘A’ मधील अधिका-यांना लागू आहे आणि ते पात्रतेसाठी पात्र असतील वेळोवेळी लागू असलेल्या नियमांनुसार भत्ता, स्थानिक नुकसान भरपाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि ग्रेड भत्ता. सध्या, सुरुवातीचे मासिक एकूण वेतन अंदाजे रु. 1,00,000/- आहे..

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत..
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 23 सप्टेंबर 2023
पूर्व परीक्षा (Online): 16 ऑक्टोबर 2023
अधिकृत संकेतस्थळ : www.nabard.org

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 👇👇

https://ibpsonline.ibps.in/nabardaug23/

Facebook Page ला फॉलो करा👇👇
https://www.facebook.com/Nana-Foundation-105547428725897/

पूर्ण माहितीचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .You tube वर Search 🔎 करा- nana foundation

https://youtube.com/c/nanafoundation

Instagram account ला फॉलो करा 🖇️ लिंक खालील प्रमाणे आहे
http://www.instagram.com/nana_foundation7

PDF file साठी खालील  🔗 लिंक वर क्लिक करा
https://t.me/n_f07

Official website

www.nabard.org

Click on 🔗 link below for PDF file

https://t.me/n_f07

Click on the link below to watch the full info video🎦📺

https://youtube.com/c/nanafoundation

To apply online, search the website nanafoundation.in on Google

By admin

One thought on “NABARD Bharti 2023 राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेत भरती.NABARD Recruitment 2023”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *