NATIONAL HEALTH MISSION MAHARASHTRA १२वी पदवी पास वर राष्ट्रीय आरोग्य अभियांनांतर्गत महाराष्ट्र मध्ये 340 पदांसाठी भरती
तसेच तुम्हाला अर्ज कसा करावा, शिक्षण काय वयाची अट , फी किती आहे अधिकृत संकेतस्थळ , अर्ज ऑनलाईन करण्याची 🖇️ लिंक ही सर्व माहिती आपल्याला या पोस्ट मध्ये भेटेल. फॉर्म भरण्याआधी सविस्तर PDF/ नोकरीची जाहिरात वाचा
Total पद संख्या : 340
पदांची नावे ( Post Name ) :
व्यवस्थापक/सल्लागार/अकाऊंटंट/अभियंता विविध पदे.
पात्रता ( Qualification ) :
वैद्यकीय शाखेतील पदवी/12 वी पास/सबंधित शाखेतील पदवी
सर्व update साठी What’s app group जॉईन करा 👇👇
https://chat.whatsapp.com/Ek35OUe60ukIRAtNSeiMHy
पगार प्रति महिना ( Pay Scale Per Month ) :
रु 18,000/- ते रु 55,000/-
नोकरी ठिकाण ( Job Location ) : संपूर्ण महाराष्ट्र
वयाची अट ( Age Limit ) :
18 ते 38 वर्षा पर्यंत,( मागासवर्गीय : 05 वर्ष सूट )
फी ( Fee ) :
खुला प्रवर्ग : रु 300/-
( राखीव प्रवर्ग : रु 200/- )
अर्ज कसा करावा ( How To Apply ) : ऑनलाइन
अर्ज करण्याची अंतिम तारीख : 11 सप्टेंबर 2023
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 👇👇
https://nhmrecruitment.maha-arogya.com/rec_application_form_dashboard.aspx
अधिकृत वेबसाइट :
https://arogya.maharashtra.gov.in/
Facebook Page ला फॉलो करा👇👇
https://www.facebook.com/Nana-Foundation-105547428725897/
पूर्ण माहितीचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .You tube वर Search 🔎 करा- nana foundation
https://youtube.com/c/nanafoundation
Instagram account ला फॉलो करा 🖇️ लिंक खालील प्रमाणे आहे
http://www.instagram.com/nana_foundation7
PDF file साठी खालील 🔗 लिंक वर क्लिक करा
https://t.me/n_f07
Official website
:https://arogya.maharashtra.gov.in/
Click on 🔗 link below for PDF file
Click on the link below to watch the full info video🎦📺
https://youtube.com/c/nanafoundation
To apply online, search the website nanafoundation.in on Google
The style of your writing is enthralling and the information well-written and clearly presented. Thank you for sharing this valuable piece!