Fri. Jul 26th, 2024

NCL Pune Recruitment 2023 पदवी पास वर राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, पुणे येथे विविध पदे भरण्यासाठी भरती . Maharashtra sarkari Naukri

तसेच तुम्हाला अर्ज कसा करावा, शिक्षण काय वयाची अट  , फी किती आहे अधिकृत संकेतस्थळ , अर्ज ऑनलाईन करण्याची 🖇️ लिंक ही सर्व माहिती आपल्याला या पोस्ट मध्ये भेटेल. फॉर्म भरण्याआधी सविस्तर PDF/ नोकरीची जाहिरात वाचा

एकूण रिक्त जागा : 08

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) प्रोजेक्ट असोसिएट-I 02 पदे
शैक्षणिक पात्रता : M. Sc, मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी

2) प्रोजेक्ट असोसिएट-II 03 पदे
शैक्षणिक पात्रता : M. Sc, मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी

3) वरिष्ठ प्रकल्प सहयोगी 03 पदे
शैक्षणिक पात्रता : नैसर्गिक किंवा कृषी विज्ञान / MVSc मध्ये पदव्युत्तर पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञान किंवा वैद्यकशास्त्रातील पदवी

सर्व update साठी व PDF file साठी What’s app group जॉईन करा 👇👇
https://chat.whatsapp.com/Ek35OUe60ukIRAtNSeiMHy

वय मर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 28 वर्षापर्यंत
परीक्षा फी :
पगार : निवड झालेल्या उमेदवारांना नियमानुसार पगार मिळेल

नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 सप्टेंबर आणि 2 ऑक्टोबर 2023
निवड प्रक्रिया – मुलाखत (ऑनलाईन)

अधिकृत संकेतस्थळ : www.ncl-india.org

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 👇👇
https://jobs.ncl.res.in/.

Facebook Page ला फॉलो करा👇👇
https://www.facebook.com/Nana-Foundation-105547428725897/

पूर्ण माहितीचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .You tube वर Search 🔎 करा- nana foundation

https://youtube.com/c/nanafoundation

Instagram account ला फॉलो करा 🖇️ लिंक खालील प्रमाणे आहे
http://www.instagram.com/nana_foundation7

PDF file साठी खालील  🔗 लिंक वर क्लिक करा
https://t.me/n_f07

Click on 🔗 link below for PDF file

https://t.me/n_f07

Click on the link below to watch the full info video🎦📺

https://youtube.com/c/nanafoundation

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *