Sat. Dec 7th, 2024

Neet scholership निटच्या तयारीसाठी गरजू विद्यार्थ्यांना मिळणार  शिष्यवृत्ती…
पुणे येथील सेवाभावी संस्था ‘दक्षणा’ तर्फे बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी जेईई तसेच नीट साठी शिष्यवृत्ती दिली जाते. तसेच आयआयटी , एनआयटी, एम्स तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशासाठी प्रशिक्षण मदत मिळते. दरवर्षी किमान सहाशे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. आतापर्यंत सात हजारावर विद्यार्थ्यांना ती मिळाली आहे…..

सर्व update साठी व PDF file साठी What’s app group जॉईन करा 👇👇
https://whatsapp.com/channel/0029Va93j2zJJhzaKxMLHn0y

एक वर्षाच्या विनामूल्य प्रशिक्षण शिष्यवृत्तीत पूणे येथील दक्षणा व्हॅलीत प्रशिक्षण, भोजन व निवास व्यवस्था केली जाते. यात प्रवेश मिळण्याचे काही निकष आहेत. विद्यार्थ्यांची निवड चाचणी द्वारे केल्या जाते.सरकारी किंवा अनुदानित शाळेत २०२३-२४ या वर्षात विज्ञान शाखेत प्रवेश असलेले विद्यार्थी चाचणी साठी पात्र आहेत.त्यांचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न दोन लाख रुपयांपेक्षा कमी असवे…

राज्य सरकारचा मोठा निर्णय या मुलींना मिळणार आता १लाख रुपये.. 👇👇

३१ ऑक्टोंबर पर्यंत संस्थेच्या वेबसाईट वर अर्ज करायचा आहे. ही नोंदणी करण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांच्या मोबाईल क्रमांकावर एक लिंक मिळेल. तसेच ३० मिनिटाच्या अभियोग्यता चाचणीस उपस्थित राहण्यास ई मेल मिळणार. यात पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी बोलवले जाणार आहे. याचा लाभ अधिकाधिक गरजू विद्यार्थ्यांना घेता यावा म्हणून शिक्षणाधिकारी कार्यालयाने प्रयत्न करावा, असे शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने सूचित केले …. 

Facebook Page ला फॉलो करा👇👇
https://www.facebook.com/Nana-Foundation-105547428725897/

पूर्ण माहितीचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .You tube वर Search 🔎 करा- nana foundation

https://youtube.com/c/nanafoundation

Instagram account ला फॉलो करा 🖇️ लिंक खालील प्रमाणे आहे
http://www.instagram.com/nana_foundation7

PDF file साठी खालील  🔗 लिंक वर क्लिक करा
https://t.me/n_f07

Click on 🔗 link below for PDF file

https://t.me/n_f07

Click on the link below to watch the full info video🎦📺

https://youtube.com/c/nanafoundation

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *