Tue. May 28th, 2024


[NFC] न्यूक्लिअर फ्युल कॉम्प्लेक्स मध्ये १०वी,ITI पास वर सरकारी भरती 2023 

तसेच तुम्हाला अर्ज कसा करावा, शिक्षण काय वयाची अट  , फी किती आहे अधिकृत संकेतस्थळ , अर्ज ऑनलाईन करण्याची 🖇️ लिंक ही सर्व माहिती आपल्याला या पोस्ट मध्ये भेटेल. फॉर्म भरण्याआधी सविस्तर PDF/ नोकरीची जाहिरात वाचा

एकूण: 206 जागा

पदांचे नाव जागा
1 फिटर / Fitter 42
2 टर्नर / Turner 32
3 लॅब असिस्टंट / Lab Assistant 06
4 इलेक्ट्रिशियन / Electrician 15
5 मशिनिस्ट / Machinist 16
6 मशिनिस्ट (ग्राइंडर) / Machinist (Grinder) 08
7 अटेंडेंट ऑपरेटर (केमिकल प्लांट) / Attendant Operator (Chemical Plant) 15
8 केमिकल प्लांट ऑपरेटर / Chemical Plant Operator 14
9 इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक / Instrument Mechanic 07
10 मोटार मेकॅनिक / Motor Mechanic 03
11 लघुलेखक (इंग्रजी) / Stenographer( English) 02
12 संगणक चालक &
प्रोग्रामिंग असिस्टंट (कोपा) / Computer Operator &
Programming Assistant (COPA) 16
13 वेल्डर / Welder 16
14 मेकॅनिक डिझेल / Mechanic Diesel 04
15 कारपेंटर / Carpenter 06
16 प्लंबर / Plumber 04

शैक्षणिक पात्रता : 01) 10 वी परीक्षा उत्तीर्ण 02) संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय.

सर्व update साठी व PDF file साठी What’s app group जॉईन करा 👇👇
https://chat.whatsapp.com/Ek35OUe60ukIRAtNSeiMHy

वयाची अट : 30 सप्टेंबर 2023 रोजी 18 वर्षे पूर्ण.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : 7,700/- रुपये ते 8,050/- रुपये.

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 30 सप्टेंबर 2023 आहे.

नोकरी ठिकाण : NFC हैदराबाद

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा 👇👇
https://www.apprenticeshipindia.gov.in/

Official Site : www.nfc.gov.in

Facebook Page ला फॉलो करा👇👇
https://www.facebook.com/Nana-Foundation-105547428725897/

पूर्ण माहितीचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .You tube वर Search 🔎 करा- nana foundation

https://youtube.com/c/nanafoundation

Instagram account ला फॉलो करा 🖇️ लिंक खालील प्रमाणे आहे
http://www.instagram.com/nana_foundation7

PDF file साठी खालील  🔗 लिंक वर क्लिक करा
https://t.me/n_f07

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *