post office scheme पती-पत्नीला मिळणार प्रत्येक महिन्याला 27000 हजार रुपये..
post office scheme खात्रीशीर आणि सुरक्षित गुंतवणुकीसाठी पोस्ट ऑफिस हा एक चांगला पर्याय आहे. पोस्ट ऑफिस सामान्य नागरिकांसाठी छोट्या छोट्या, विविध बचत योजना राबवत असते. या लेखात आपण बघणार आहोत की, पती-पत्नीच्या जॉइंट अकाऊंट उघडून त्यातुन प्रत्येक महिन्याला ठराविक रक्कम मिळू शकते. पोस्ट ऑफिस मंथली इनकम स्कीम (POMIS) मध्ये गुंतवणूकदार गुंतवणूक करू शकतात. या योजनेमध्ये सिंगल किंवा जॉईंट अशा दोन्ही प्रकारे उघडता येतात. या योजनेच्या व्याजदरात 1 एप्रिल, 2023 पासून केंद्र सरकारने वाढ केली आहे. त्याचप्रमाणे गुंतवणुकीची मर्यादा देखील वाढवण्यात आली आहेत ..
Post Office ची भन्नाट स्कीम 3000 हजार रुपयात 10लाख मिळवा..Post Office Scheme 👇👇
ज्या दिवशी पैसे डिपॉझिट केले, त्यानंतर एक वर्षात तुम्ही तुमच्या खात्यातून पैसे काढू शकता. जर एक ते तीन वर्षांच्या काळात पैसे काढले, तर त्यावर तुम्हाला दोन टक्के शुल्क आकारले जाते. व त्यानंतर शुल्क वजा करून उरलेली रक्कम परत दिली जाते. तीन वर्षानंतर गुंतवणूक दाराने मुदतपूर्व खाते बंद केले, तर जमा केलेली जी काही रक्कम असेल, त्यावरती एक टक्का रक्कम वजा केली जाते. या योजनेमध्ये दोन किंवा तीन व्यक्ती या संयुक्त खाते ओपन करू शकतात. यामध्ये संयुक्त खात्याचे रूपांतर हे एका खात्यामध्ये करता येते. तसेच एका खात्याचे रूपांतर संयुक्त खात्यामध्येही करता येऊ शकते Post Office Scheme.
अग्निवीरवायू भरती: या तारखेपासून अर्ज सादर करता येणार! 👇👇
एक रकमी गुंतवणुकीवर मिळतो चांगला परतावा
या योजनेअंतर्गत एका खात्यात गुंतवणूकदार जास्तीत जास्त नऊ लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकतो. संयुक्त खात्याची मर्यादा सरकारने वाढवली आहे. ही मर्यादा आता पंधरा लाख रुपये करण्यात आलेली आहे. मॅच्युरिटी नंतर गुंतवणूकदार गुंतवणूक केलेली रक्कम काढू शकतो. किंवा या योजनेचा कालावधी पाच पाच वर्षांपर्यंत वाढवता येऊ शकतो.
Income Tax Recruitment 2024 : दहावी पास वर इनकम टॅक्स विभागात भरती. 👇👇
दिवसाला फक्त 15 ते 20 रुपये वाचवून बना करोडपती; 👇👇
आमदारांचा पगार किती? त्यांना किती पेन्शन मिळते? त्यांना शासकीय कोणकोणते फायदे आहेत? लगेच पहा संपूर्ण माहिती. 👇👇
Domicile Certificate : घरबसल्या डोमासाईल प्रमाणपत्र मोबाईल वर ५मिनटात काढा. 👇👇
पॅन कार्ड लिंक न केल्यास SBI’चे खाते बंद होणार? वाचा सविस्तर.. 👇👇
*राज्यातील सर्व विद्यार्थ्यासाठी आनंदाची बातमी! सरकारचा मोठा निर्णय*👇👇
दहावी बारावी बोर्ड परीक्षा एप्रिल महिन्यात होणार! SSC HSC board exam 2024! 👇👇
सर्व update साठी व PDF file साठी What’s app group जॉईन करा 👇👇
https://whatsapp.com/channel/0029Va93j2zJJhzaKxMLHn0y
दहावी बारावी बोर्ड परीक्षा नोट्स साठी खालील लिंक वर क्लिक करा 👇👇
https://chat.whatsapp.com/KZAwjhVZOUv4JZQW5sWHuh
Facebook Page ला फॉलो करा👇👇
https://www.facebook.com/Nana-Foundation-105547428725897/
पूर्ण माहितीचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .You tube वर Search 🔎 करा- nana foundation
https://youtube.com/c/nanafoundation
Instagram account ला फॉलो करा 🖇️ लिंक खालील प्रमाणे आहे
http://www.instagram.com/nana_foundation7
PDF file साठी खालील 🔗 लिंक वर क्लिक करा
https://t.me/n_f07
Click on 🔗 link below for PDF file
Click on the link below to watch the full info video🎦📺
https://youtube.com/c/nanafoundation