Sat. Jul 27th, 2024


RBI Assistant Bharti 2023 : पदवी पास वर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) मध्ये भरती

तसेच तुम्हाला अर्ज कसा करावा, शिक्षण काय वयाची अट  , फी किती आहे अधिकृत संकेतस्थळ , अर्ज ऑनलाईन करण्याची 🖇️ लिंक ही सर्व माहिती आपल्याला या पोस्ट मध्ये भेटेल. फॉर्म भरण्याआधी सविस्तर PDF/ नोकरीची जाहिरात वाचा

एकूण रिक्त जागा : 450

पदाचे नाव: असिस्टंट (सहाय्यक)
शैक्षणिक पात्रता: (i) 50% गुणांसह पदवीधर (SC/ST/PWD: उत्तीर्ण श्रेणी) (ii) संगणकावर वर वर्ड प्रोसेसिंगचे ज्ञान.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 सप्टेंबर 2023 रोजी 20 ते 28 वर्षे असावे. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹450/- [SC/ST/PWD/ExSM: ₹50/-]
वेतनश्रेणी:
सुरुवातीचा मूळ पगार 20,700/- प्रति महिना असेल. यानंतर वेतनश्रेणी 20700 – 1200(3) – 24300 – 1440(4) – 30060 – 1920(6) – 41580 – 2080(2) – 45740 – 2370 (3) – 52850 – 2500 – 2500 (250) वर्षे असेल. ). आणि इतर भत्ते जसे की DA, TA इ.

सर्व update साठी व PDF file साठी What’s app group जॉईन करा 👇👇
https://whatsapp.com/channel/0029Va93j2zJJhzaKxMLHn0y

निवड प्रक्रिया
उमेदवारांना तीन ऑनलाइन परीक्षा द्याव्या लागतील. प्राथमिक परीक्षा, मुख्य परीक्षा आणि भाषा प्रवीणता चाचणी (LPT).

परीक्षा नमुना
प्राथमिक परीक्षा 100 गुणांच्या 100 प्रश्नांसह एक तासाची असेल.
यामध्ये इंग्रजी भाषेतून 30 प्रश्न, संख्यात्मक क्षमतेचे 35 आणि तर्कक्षमतेतून 35 प्रश्न विचारले जातील.
प्राथमिक परीक्षेत उत्तीर्ण झालेले उमेदवार मुख्य परीक्षेला बसण्यास पात्र असतील.

मुख्य परीक्षा
मुख्य परीक्षेत 200 गुणांचे 200 प्रश्न विचारले जातील ज्यासाठी उमेदवारांना 135 मिनिटे मिळतील.
यामध्ये रिझनिंग, इंग्रजी भाषा, संख्यात्मक क्षमता, जनरल अवेअरनेस आणि कॉम्प्युटरमधून 40-40 प्रश्न विचारले जातील.
प्राथमिक आणि मुख्य परीक्षेत निगेटिव्ह मार्किंगची तरतूद आहे. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी एक चतुर्थांश गुण वजा केले जातील.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 ऑक्टोबर 2023

परीक्षा (Online):
पूर्व परीक्षा: 21 & 23 ऑक्टोबर 2023
मुख्य परीक्षा: 02 डिसेंबर 2023

अधिकृत संकेतस्थळ : www.rbi.org
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 👇👇
https://ibpsonline.ibps.in/rbiaaaug23/

Facebook Page ला फॉलो करा👇👇
https://www.facebook.com/Nana-Foundation-105547428725897/

पूर्ण माहितीचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .You tube वर Search 🔎 करा- nana foundation

https://youtube.com/c/nanafoundation

Instagram account ला फॉलो करा 🖇️ लिंक खालील प्रमाणे आहे
http://www.instagram.com/nana_foundation7

PDF file साठी खालील  🔗 लिंक वर क्लिक करा
https://t.me/n_f07

Click on 🔗 link below for PDF file

https://t.me/n_f07

Click on the link below to watch the full info video🎦📺

https://youtube.com/c/nanafoundation

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *