Sat. Jul 27th, 2024


SBI कडून सर्वांसाठी आनंदाची बातमी

तसेच तुम्हाला अर्ज कसा करावा, शिक्षण काय वयाची अट  , फी किती आहे अधिकृत संकेतस्थळ , अर्ज ऑनलाईन करण्याची 🖇️ लिंक ही सर्व माहिती आपल्याला या पोस्ट मध्ये भेटेल. फॉर्म भरण्याआधी सविस्तर PDF/ नोकरीची जाहिरात वाचा

SBI Clerk Bharti 2023 पदवी पास तरुणांसाठी बँकेत नोकरीची उत्तम संधी चालून आलीय. भारतीय स्टेट बँकेत तब्बल 8283 जागांसाठी मेगाभरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 डिसेंबर 2023 आहे.

एकूण जागा : 8283
यामध्ये 3515 सामान्यांसाठी, 1284 अनुसूचित जातींसाठी, 748 अनुसूचित जमातीसाठी, 1919 OBC साठी आणि 817 EWS साठी राखीव आहेत.

रिक्त पदाचे नाव: ज्युनियर असोसिएट (लिपिक) (कस्टमर सपोर्ट & सेल्स)
शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 एप्रिल 2023 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹750/- [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]
पगार – रु.19900-75000
सुरुवातीचे मूळ वेतन रु.19900/- आहे (रु.17900/- तसेच पदवीधरांना दोन आगाऊ वाढीव स्वीकार्य)

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 डिसेंबर 2023
परीक्षा:
पूर्व परीक्षा: जानेवारी 2024
मुख्य परीक्षा: फेब्रुवारी 2024

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 👇👇

https://ibpsonline.ibps.in/sbijaoct23/

उमेदवारांना प्रिलिम्स आणि मुख्य परीक्षा उत्तीर्ण करावी लागतात. पूर्वपरीक्षा 100 गुणांची असेल. तर मुख्य परीक्षेत 200 गुणांचे 190 प्रश्न असतील. 100 गुणांची वस्तुनिष्ठ चाचणी ऑनलाइन घेतली जाईल. ही चाचणी 1 तास कालावधीची असेल ज्यामध्ये 3 विभाग असतील – इंग्रजी भाषा, संख्यात्मक क्षमता आणि तर्क क्षमता. प्रिलिम उत्तीर्ण झालेल्यांना मुख्य परीक्षेसाठी बोलावले जाईल. मेन्समध्ये यशस्वी झालेल्यांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. त्यानंतर अंतिम निकाल जाहीर होईल. 

सर्व update साठी व PDF file साठी What’s app group जॉईन करा 👇👇
https://whatsapp.com/channel/0029Va93j2zJJhzaKxMLHn0y

दहावी बारावी बोर्ड परीक्षा नोट्स साठी खालील लिंक वर क्लिक करा 👇👇

https://chat.whatsapp.com/D2TUqZEc53mLg9lfvVI1iJ

Facebook Page ला फॉलो करा👇👇
https://www.facebook.com/Nana-Foundation-105547428725897/

पूर्ण माहितीचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .You tube वर Search 🔎 करा- nana foundation

https://youtube.com/c/nanafoundation

Instagram account ला फॉलो करा 🖇️ लिंक खालील प्रमाणे आहे
http://www.instagram.com/nana_foundation7

PDF file साठी खालील  🔗 लिंक वर क्लिक करा
https://t.me/n_f07

Click on 🔗 link below for PDF file

https://t.me/n_f07

Click on the link below to watch the full info video🎦📺

https://youtube.com/c/nanafoundation

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *