Mon. Sep 16th, 2024

SBI PO Bharti 2023 स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये भरती

तसेच तुम्हाला अर्ज कसा करावा, शिक्षण काय वयाची अट  , फी किती आहे अधिकृत संकेतस्थळ , अर्ज ऑनलाईन करण्याची 🖇️ लिंक ही सर्व माहिती आपल्याला या पोस्ट मध्ये भेटेल. फॉर्म भरण्याआधी सविस्तर PDF/ नोकरीची जाहिरात वाचा

SBI PO Bharti 2023 स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.

एकूण रिक्त जागा : 2000
SC 300
ST 150
OBC 540
EWS 200
GEN 810

रिक्त पदाचे नाव : प्रोबेशनरी ऑफिसर (PO)
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेची पदवी

अर्ज प्रक्रिया आज म्हणजेच 7 सप्टेंबर सुरु होईल. तर 27 सप्टेंबर 2023 पर्यंत अर्ज करता येणार आहे.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 21 वर्षे आणि कमाल 30 वर्षे असावे. तथापि, आरक्षित वर्गात येणाऱ्यांना कमाल वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.
परीक्षा फी : सर्वसाधारण / EWS आणि OBC प्रवर्गातील उमेदवारांसाठी 750 तर अनुसूचित जाती / जमाती आणि दिव्यांगांसाठी फी नाही.
पगार : 41,960/- रुपये प्रति महिना आणि वेतनमान रु. 36000-1490/7-46430-1740/2-49910-1990/7-63840 असेल. वार्षिक पगार सुमारे पाच लाख रुपये असेल.

सर्व update साठी What’s app group जॉईन करा 👇👇
https://chat.whatsapp.com/Ek35OUe60ukIRAtNSeiMHy

निवड प्रक्रिया :
प्रथम प्रिलिम्स परीक्षा, नंतर मुख्य आणि शेवटी सायकोमेट्रिक चाचणी होईल.
PO पदासाठीची अंतिम निवड फेज-2 मध्ये प्राप्त केलेल्या गुणांवर आधारित असेल, म्हणजे मुख्य परीक्षा आणि फेज-3 (मुलाखत आणि गट चर्चा). जो सर्व फेऱ्या पार करेल तो प्रोबेशनरी ऑफिसर किंवा मॅनेजमेंट ट्रेनी होईल.

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 सप्टेंबर 2023
अधिकृत संकेतस्थळ : sbi.co.in

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 👇👇
https://ibpsonline.ibps.in/sbipoaug23/

Facebook Page ला फॉलो करा👇👇
https://www.facebook.com/Nana-Foundation-105547428725897/

पूर्ण माहितीचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .You tube वर Search 🔎 करा- nana foundation

https://youtube.com/c/nanafoundation

Instagram account ला फॉलो करा 🖇️ लिंक खालील प्रमाणे आहे
http://www.instagram.com/nana_foundation7

PDF file साठी खालील  🔗 लिंक वर क्लिक करा
https://t.me/n_f07

Official website

:sbi.co.in

Click on 🔗 link below for PDF file

https://t.me/n_f07

Click on the link below to watch the full info video🎦📺

https://youtube.com/c/nanafoundation

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *