SSC GD अंतर्गत पदभरती पगार 69हजार रूपये आतच अर्ज करा
आज आपण पाहणार आहोत की कश्याप्रकारे आपल्याला सरकारी नोकरी मिळणार यासाठी अर्ज कसा करावा याची पात्रता काय असेल याची पूर्ण माहिती आपण घेणार आहोत
पदाचे नाव – कॉन्स्टेबल (जीडी), रायफलमन (जीडी)
पदसंख्या- 39,481 जागा
शैक्षणिक पात्रता- पदाच्या आवश्यकतेनुसार
वयोमर्यादा – 18 ते 23 वर्षे
अंदाजे पगार- 21,700 ते 69,100 रुपये प्रतिमहिना
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑक्टोबर 2024
अधिकृत वेबसाईट – https://ssc.gov.in/