SSC HSC board 2024! दहावी बारावी बोर्ड परीक्षा
अभ्यासक्रम बदलणार SSC HSC board syllabus change 2024
राज्यात नवीन शैक्षणिक धोरण राबविण्याची प्रक्रिया जोरदार सुरु असतांना पुणे येथे झालेल्या एका पत्रकार परिषदेत शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी राज्यातील शाळांमधील अभ्यासक्रम संदर्भात एक नवे मत व्यक्त केल्यामुळे शिक्षण क्षेत्रात विविध चर्चा रंगन्यास सुरुवात झाली आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) बोर्डाचे अभ्यासक्रम स्वीकारण्यास कोणत्याही प्रकारची हरकत नसून राज्य आणि सीबीएसई बोर्डाच्या अभ्यासक्रमात फरक असता कामा नये तसेच सीबीएसई बोर्डातील गणित, विज्ञानं आणि भाषा विषय आपल्या राज्य मंडळाच्या अभ्यासक्रमात हवे असे मत शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे नवीन शैक्षणिक धोरण राबवितांना राज्यातील शाळांचे अभ्यासक्रम बदल होण्याची चिन्ह यावेळी दिसत आहेत. education minister compare state board with cbse board syllabus….change
दहावी बारावी बोर्ड परीक्षा नोट्स साठी खालील लिंक वर क्लिक करा 👇👇
https://chat.whatsapp.com/L56k5MRXBDvG2kjXrQHZKK
शिक्षण अधिकाऱ्यांचे कान टोचले आहेतः
राज्य शिक्षण विभागाच्यावतीने विविध योजना राबविण्यात येतात मात्र त्या योजना विद्यार्थ्यांपर्यंत किती पोहोचतात याची माहिती प्रत्येकवेळी शिक्षणाधिकारी तसेच उपसंचालक यांच्याकडे नसल्याची तक्रार अनेकवेळा मिळते. त्याचप्रमाणे समूह शाळा आणि शाळा दत्तक योजना संदर्भातील जीआर शिक्षणाधिकारी तसेच शिक्षण उपसंचालक यांनी योग्य पद्धतीने वाचला नसल्याचे यावेळी दिसत आहे. त्यामुळे सरकारच्या या निर्णयाला विरोध होत असल्याचे मत शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी यावेळी व्यक्त केले ….
नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सरकारची योजना! ३० नोव्हेंबरपर्यंत करा अर्ज, विद्यार्थ्यांना मिळेल ९ ते १४,६०० रुपयांची शिष्यवृत्ती … 👇👇
त्याचप्रमाणे समूह शाळा आणि शाळा दत्तक योजना संदर्भातील जीआर शिक्षणाधिकारी तसेच शिक्षण उपसंचालक यांनी योग्य पद्धतीने वाचला नसल्याचे यावेळी दिसत आहे. त्यामुळे सरकारच्या या निर्णयाला विरोध होत असल्याचे मत शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी यावेळी व्यक्त केले आहे.
शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मांडलेले मुद्दे :
– इयत्ता सहावीपासून अभ्यासक्रमात कृषी आणि व्यावसायिक शिक्षणाचा समावेश करावा
– मुलांची हजेरी ॲटोमॅटिक घेण्यासाठी यंत्रणा होतीय विकसित
– शिक्षण विभागातील अधिकाधिक काम ‘ऑनलाइन’वर आणणार
– कार्यालयीन कामकाजात खर्ची होणारा वेळ कमी करण्यासाठी प्रयत्न
– शिक्षणाधिकाऱ्यांनी निर्णयाला विरोध करणाऱ्या संघटनांना बोलावून त्यांच्या शंका दूर कराव्यात.
– ‘समूह शाळा’च्या निर्णयाने गावातील शाळा बंद होणार नाहीत.
सर्व update साठी व PDF file साठी What’s app group जॉईन करा 👇👇
https://whatsapp.com/channel/0029Va93j2zJJhzaKxMLHn0y
दहावी बारावी बोर्ड परीक्षा नोट्स साठी खालील लिंक वर क्लिक करा 👇👇
https://chat.whatsapp.com/L56k5MRXBDvG2kjXrQHZKK
Facebook Page ला फॉलो करा👇👇
https://www.facebook.com/Nana-Foundation-105547428725897/
पूर्ण माहितीचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .You tube वर Search 🔎 करा- nana foundation
https://youtube.com/c/nanafoundation
Instagram account ला फॉलो करा 🖇️ लिंक खालील प्रमाणे आहे
http://www.instagram.com/nana_foundation7
PDF file साठी खालील 🔗 लिंक वर क्लिक करा
https://t.me/n_f07
Click on 🔗 link below for PDF file
Click on the link below to watch the full info video🎦📺
https://youtube.com/c/nanafoundation