Tue. May 28th, 2024


SSC HSC board exam! दहावी बारावी बोर्ड परीक्षा हॉलतिकीट दिवाळी झाली कि मिळणार.

महाराष्ट्र बोर्डाने दहावी बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार, येत्या फेब्रुवारी महिन्यात 12वीची तर मार्च महिन्यात 10वीची परीक्षा होणार आहे. त्यामुळे आता सर्व विद्यार्थ्यांना वेळ वाया न घालवता आतापासूनच परीक्षांच्या तयारीला लागावे लागणार आहे. महाराष्ट्र बोर्डाकडून जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार, 10 वीची परीक्षा 1 मार्च ते 22 मार्च या कालावधीत होणार आहे. तसेच, 12 वीची परीक्षा 21 फेब्रुवारी पासून सुरू होऊन 19 मार्चपर्यंत चालणार आहे. महाराष्ट्र बोर्डाच्या या परीक्षा 11 ते 2 आणि दुपारी 3 ते 6 या वेळेमध्ये होणार.  आहे. ….

दहावी बारावी बोर्ड परीक्षा नोट्स साठी खालील लिंक वर क्लिक करा 👇👇

https://chat.whatsapp.com/L56k5MRXBDvG2kjXrQHZKK

महाराष्ट्र बोर्डकडून दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे आता विद्यार्थी या परीक्षांचे हॉल तिकीट कधी मिळेल असा सवाल उपस्थित करत आहेत. हॉल तिकीटजवळ असल्याशिवाय विद्यार्थ्याला परीक्षेला बसता येत नाही. त्यामुळे हे हॉल तिकीट कधी येईल हे जाणून घेण्यासाठी विद्यार्थी उत्सुकता दाखवत आहेत. चला तर मग जाणून घेऊया परीक्षांचे हॉल तिकीट कधी प्रसिद्ध करण्यात येईल.

आयुष्यमान’ कार्ड आता घरी ५मिनटात काढा ! १३५६ आजारांवर पाच लाखांपर्यंत मिळतील मोफत उपचार. 👇👇
https://nanafoundation.in/आयुष्यमान-कार्ड-आता-घरी/

सध्या महाराष्ट्र बोर्डकडून फक्त परीक्षांच्या वेळापत्रकाविषयी माहिती देण्यात आली कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. मात्र 12वी आणि 10वी च्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे हॉल तिकीट फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. ते परिक्षेच्या पुर्वी विद्यार्थ्यांना बसता येणार नाही परीक्षा देणाऱ्या प्रत्येकविद्यार्थ्याकडे हॉल तिकीट असणे आवश्यक असेल त्याशिवाय परीक्षेला बसत येणार नाहीत… 

सर्व update साठी व PDF file साठी What’s app group जॉईन करा 👇👇
https://whatsapp.com/channel/0029Va93j2zJJhzaKxMLHn0y

दहावी बारावी बोर्ड परीक्षा नोट्स साठी खालील लिंक वर क्लिक करा 👇👇

https://chat.whatsapp.com/L56k5MRXBDvG2kjXrQHZKK

Facebook Page ला फॉलो करा👇👇
https://www.facebook.com/Nana-Foundation-105547428725897/

पूर्ण माहितीचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .You tube वर Search 🔎 करा- nana foundation

https://youtube.com/c/nanafoundation

Instagram account ला फॉलो करा 🖇️ लिंक खालील प्रमाणे आहे
http://www.instagram.com/nana_foundation7

PDF file साठी खालील  🔗 लिंक वर क्लिक करा
https://t.me/n_f07

Click on 🔗 link below for PDF file

https://t.me/n_f07

Click on the link below to watch the full info video🎦📺

https://youtube.com/c/nanafoundation

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *