Wed. May 22nd, 2024

SSC HSC board exam 2024 दहावी बारावी बोर्ड परीक्षेत मोठे बदल ! CBSE board exam update

बोर्डाने 2024 च्या पेपर पॅटर्नमध्ये अनेक मोठे बदल केले आहेत. विद्यार्थ्यांना हे नवीन पेपर पॅटर्न समजावेत यासाठी बोर्डाने सॅम्पल पेपर्सचा सेट जारी केला आहे. या सॅम्पल पेपर्सच्या मदतीने विद्यार्थ्यांना (10 वी आणि 12 वी) या वर्षीच्या परीक्षेत कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातील आणि त्यांची मार्किंग स्कीम काय असेल हे सहजपणे कळू शकेल. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने आपल्या वेबसाईटवर नवीन नमुने जारी केले आहेत. यावेळी सर्वात मोठा बदल म्हणजे आता 50 टक्के प्रश्न कॉम्पिटेन्सीवर आधारित असून त्यात अनेक बदल होत आहेत

सर्व update साठी व PDF file साठी What’s app group जॉईन करा 👇👇
https://chat.whatsapp.com/Ek35OUe60ukIRAtNSeiMHy

जे विद्यार्थी या वर्षीच्या परीक्षेला बसले आहेत ते अधिकृत वेबसाईटवरून PDF डाऊनलोड करू शकतात. पेपर पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना cbseacademic.nic.in. या साईटवर जावे….
टीप: विद्यार्थ्यानी दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक हे त्यांना शाळा/महाविद्यालय मध्ये मिळालेले अंतिम समजावे. 

Facebook Page ला फॉलो करा👇👇
https://www.facebook.com/Nana-Foundation-105547428725897/

पूर्ण माहितीचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .You tube वर Search 🔎 करा- nana foundation

https://youtube.com/c/nanafoundation

Instagram account ला फॉलो करा 🖇️ लिंक खालील प्रमाणे आहे
http://www.instagram.com/nana_foundation7

PDF file साठी खालील  🔗 लिंक वर क्लिक करा
https://t.me/n_f07

Click on 🔗 link below for PDF file

https://t.me/n_f07

Click on the link below to watch the full info video🎦📺

https://youtube.com/c/nanafoundation

By admin

One thought on “SSC HSC board exam 2024 दहावी बारावी बोर्ड परीक्षेत मोठे बदल ! CBSE board exam update”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *