SSC HSC BOARD EXAM TIME TABLE 2023 दहावी-बारावीच्या परीक्षांचे अंतीम वेळापत्रक जाहीर ( SSC HSC board exam timetable 2023-2024)
दहावी बारावीच्या बोर्ड परीक्षेचे टाईम टेबल जाहीर करण्यात आलेले आहे, त्यामुळे दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे त्यामुळे जाहीर करण्यात आलेल्या टाईम टेबल नुसार दहावी बारावीच्या बोर्ड परीक्षा घेतल्या जाणार आहेत.
विद्यार्थ्यांसाठी दहावी बारावीच्या परीक्षा अत्यंत महत्त्वाच्या असतात, दहावी बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेवरूनच विद्यार्थी आपल्या जीवनातील मूळ टप्प्यापर्यंत पोहोचवण्यासाठी एक प्रकारचा रस्ता तयार करतात, आपल्याला काय साध्य करायचे आहे हे ठरवून त्यानुसार पुढील शैक्षणिक क्षेत्र आहे….
सर्व update साठी व PDF file साठी What’s app group जॉईन करा 👇👇
https://chat.whatsapp.com/Ek35OUe60ukIRAtNSeiMHy
दहावी बारावीचा टाईम टेबल जाहीर करण्यात आलेला आहे व त्याच जाहीर तारखांनुसार विद्यार्थ्यांच्या परीक्षा पार पाडल्या जाणार आहे, दहावी बोर्डाच्या परीक्षा 1 मार्च 2023 पासून 22 मार्च 2023 या तारखेला होणार आहे, तसेच बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी 2024, पासून ते 19 फेब्रुवारी 2024 पर्यंत होणार आहे.
दहावी बोर्ड परीक्षा वेळापत्रक खालीलप्रमाणे 👇👇
1 मार्च 2024- 11 ते 2, मराठी, हिंदी, गुजराती, उर्दू, तमिळ, कन्नड, तेलगू, मल्याळम, सिंधी, बंगाली, पंजाबी, द्वितीय भाषा जर्मन, फ्रेंच
2 मार्च 2024- 11 ते 2, द्वितीय तृतीय भाषा,मराठी, हिंदी, गुजराती, उर्दू, तमिळ, कन्नड, तेलगू, मल्याळम, सिंधी, बंगाली, पंजाबी
4 मार्च 2024 – 11 ते 2,ऑटोमॅटिक सर्विस टेक्निशियन,स्टोअर ऑपरेशन असिस्टंट व इतर,मल्टी स्किल असिस्टंट टेक्निशियन,
👆👆रिलायन्स फाउंडेशन तर्फे प्रत्येक विद्यार्थ्याला २लाख प्रत्येक वर्षाला मिळणार ! 👇👇
https://nanafoundation.in/रिलायन्स-फाउंडेशन-तर्फे/
5 मार्च 2024 – 11 ते 2, द्वितीय व तृतीय भाषा, उर्दूx पाली गुजराती,संस्कृत, अर्ध मागधी, रशियन, अरेबिक,अवेस्ता, पहलवी, रशियन, द्वितीय व तृतीय भाषा, उर्दू संयुक्त, संस्कृत संयुक्त पाली संयुक्त अर्धमगदी संयुक्त, अरेबिक संयुक्त,पर्शियन संयुक्त,सिंधी संयुक्त,पंजाबी संयुक्त,बंगाली संयुक्त,गुजराती संयुक्त,फ्रेंच संयुक्त, जर्मन संयुक्त,रशियन संयुक्त,कन्नड संयुक्त,तमिळ संयुक्त,तेलुगु संयुक्त,मल्याळम संयुक्त,सिंधी संयुक्त,पंजाबी संयुक्त,बंगाली संयुक्त,गुजराती संयुक्त
7 मार्च 2024 – 11 ते 2, प्रथम भाषा इंग्रजी व तृतीय भाषा इंग्रजी
9 मार्च 2024 – 11 ते 2, द्वितीय व तृतीय भाषा हिंदी
11 मार्च 2024 – 11 ते 2, गणित भाग 1
दहावी बारावी बोर्ड परीक्षा नोट्ससाठी खालिल लिंक वर क्लिक करा 👇👇
https://chat.whatsapp.com/Ek35OUe60ukIRAtNSeiMHy
13 मार्च 2024 – 11 ते 2, गणित भाग 2
15 मार्च 2024 – 11 ते 2, विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग एक
18 मार्च 2024 – 11 ते 2, विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2
20 मार्च 2024 – 11 ते 2, सामाजिक शास्त्र पेपर एक, इतिहास व राज्यशास्त्र
22 मार्च 2024 – 11 ते 2, सामाजिक शास्त्र पेपर 2 भूगोल
सर्व विद्यार्थ्यासाठी टाटा ट्रस्ट शिष्यवृत्ती ५०हजार रुपये मिळणार.( tata trust scholarship 2023) 👇👇
https://nanafoundation.in/सर्व-विद्यार्थ्यासाठी-टा/
बारावी बोर्ड परीक्षा वेळापत्रक खालीलप्रमाणे 👇👇
21 फेब्रुवारी 2024 – प्रथम सत्र इंग्रजी,
22 फेब्रुवारी 2024 – प्रथम सत्र हिंदी, द्वितीय सत्र जर्मनी, जपानी, चिनी, पर्शियन
23 फेब्रुवारी 2024 – प्रथम सत्र मराठी, गुजराती, कन्नड, हिंदी, मल्याळम, तमिळ, तेलुगु, पंजाबी, बंगाली, द्वितीय सत्र उर्दू, स्पेन, स्पॅनिश, पाली
24 फेब्रुवारी 2024 – प्रथम सत्र प्राकृत, संस्कृत, द्वितीय सत्र अर्धमागधी, रशियन, अरेबिक
26 फेब्रुवारी 2024 – प्रथम सत्र वाणिज्य संघटन आणि व्यवस्थापन
27 फेब्रुवारी 2024 – प्रथम सत्र तर्कशास्त्र,भौतिकशास्त्र
इन्फोसिस फाऊंडेशन शिष्यवृत्ती प्रत्येक विद्यार्थ्याला मिळणार १ लाख रुपये 👇👇
28 फेब्रुवारी 2024 – प्रथम सत्र चिटणीसाची कार्यपद्धती, गृहव्यवस्थापन
29 फेब्रुवारी 2024 – प्रथम सत्र रसायनिक शास्त्र द्वितीय सत्र राज्यशास्त्र
2 मार्च 2024 – प्रथम सत्र गणित आणि संख्याशास्त्र ,गणित आणि संख्याशास्त्र (वाणिज्य), द्वितीय सत्र तालवाद्य
4 मार्च 2024 -प्रथम सत्र बाल विकास,कृषी विज्ञान आणि तंत्रज्ञान, पशु विज्ञान आणि तंत्रज्ञान
5 मार्च 2024 – सहकार
6 मार्च 2024 – प्रथम सत्र जीवशास्त्र, भारतीय संगीताचा इतिहास आणि विकास
7 मार्च 2024 – प्रथम सत्र वस्त्र शास्त्र, द्वितीय सत्र पुस्तपालन आणि लेखाकर्म
सकाळ इंडिया फाउंडेशन शिष्यवृत्ती प्रत्येक विद्यार्थ्याला १लाख मिळणार.( Sakal India foundation abroad scholership) 👇👇
https://nanafoundation.in/सकाळ-इंडिया-फाउंडेशन-शिष/
9 मार्च 2024 -प्रथम सत्र भूशास्त्र, द्वितीय सत्र अर्थशास्त्र
11 मार्च 2024 – प्रथम सत्र अन्नशास्त्र आणि तंत्रज्ञान, द्वितीय सत्र तत्त्वज्ञान,कलेचा इतिहास व रसग्रहण
12 मार्च 2024 – प्रथम सत्र द्विलक्षी अभ्यासक्रम पेपर – 1, द्वितीय सत्र शिक्षणशास्त्र, मल्टी स्किल टेक्निशियन व इतर
13 मार्च 2024 – द्वितीय सत्र मानसशास्त्र
14 मार्च 2024 -प्रथम सत्र बायफोकल अभ्यासक्रम पेपर 2, तांत्रिक गट 2 आणि इतर द्वितीय सत्र व्यावसायिक अभिमुखता: ग्रंथालय आणि माहिती विज्ञान
15 मार्च 2024 – द्वितीय सत्र भूगोल
16 मार्च 2024 – द्वितीय सत्र इतिहास
19 मार्च 2024 -प्रथम सत्र समाजशास्त्र
बोर्डाची अधिकृत वेबसाईट खालील प्रमाणे 👇👇
www.mahahsscboard.in
टीप: विद्यार्थ्यानी दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक हे त्यांना शाळा/महाविद्यालय मध्ये मिळालेले अंतिम समजावे.
Facebook Page ला फॉलो करा👇👇
https://www.facebook.com/Nana-Foundation-105547428725897/
पूर्ण माहितीचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .You tube वर Search 🔎 करा- nana foundation
https://youtube.com/c/nanafoundation
Instagram account ला फॉलो करा 🖇️ लिंक खालील प्रमाणे आहे
http://www.instagram.com/nana_foundation7
PDF file साठी खालील 🔗 लिंक वर क्लिक करा
https://t.me/n_f07
Click on 🔗 link below for PDF file
Click on the link below to watch the full info video🎦📺