Sat. Jul 27th, 2024

STAFF SELECTION COMMISSION DELHI POLICE CONSTABLE 2023, १२वी पास वर स्टाफ सेलेक्शन कमिशन मार्फत दिल्ली पोलीस दल मध्ये 7547 जागांसाठी भरती.

तसेच तुम्हाला अर्ज कसा करावा, शिक्षण काय वयाची अट  , फी किती आहे अधिकृत संकेतस्थळ , अर्ज ऑनलाईन करण्याची 🖇️ लिंक ही सर्व माहिती आपल्याला या पोस्ट मध्ये भेटेल. फॉर्म भरण्याआधी सविस्तर PDF/ नोकरीची जाहिरात वाचा

Total पद संख्या : 7547   

पदाचे नावे ( Post Name ) :

पद क्र. 1) कॉंस्टेबल – पुरुष
पद क्र. 2) कॉंस्टेबल – पुरुष ( ExSM – OTHERS )
पद क्र. 3) कॉंस्टेबल – पुरुष ( ExSM – Commando )
पद क्र. 4) कॉंस्टेबल – महिला 

पात्रता ( Qualification )  : 12 वी पास

सर्व update साठी व PDF file साठी What’s app group जॉईन करा 👇👇
https://chat.whatsapp.com/Ek35OUe60ukIRAtNSeiMHy

पगार प्रति महिना ( Pay Scale Per Month ) :

नियमांनुसार

वयाची अट ( Age Limit ) :

01 जुलै 2023 रोजी,18 ते 25 वर्ष पर्यंत
( SC/ST : 05 वर्षे सूट , OBC : 03 वर्ष सूट )

नोकरी ठिकाण ( Job Location ) : दिल्ली 

फी ( Fee ) : 

General/OBC : रु 100/- 
( SC/ST/महिला/ExSM : फी नाही )

अर्ज कसा करावा ( How To Apply ) : ऑनलाइन

परीक्षा (Exam Date ) : डिसेंबर 2023 

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 30 सप्टेंबर 2023 

अधिकृत वेबसाइट : https://ssc.nic.in

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 👇👇
https://ssc.nic.in/

Facebook Page ला फॉलो करा👇👇
https://www.facebook.com/Nana-Foundation-105547428725897/

पूर्ण माहितीचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .You tube वर Search 🔎 करा- nana foundation

https://youtube.com/c/nanafoundation

Instagram account ला फॉलो करा 🖇️ लिंक खालील प्रमाणे आहे
http://www.instagram.com/nana_foundation7

PDF file साठी खालील  🔗 लिंक वर क्लिक करा
https://t.me/n_f07

Official website

:https://ssc.nic.in

Click on 🔗 link below for PDF file

https://t.me/n_f07

Click on the link below to watch the full info video🎦📺

https://youtube.com/c/nanafoundation

To apply online, search the website nanafoundation.in on Google
















By admin

One thought on “STAFF SELECTION COMMISSION DELHI POLICE CONSTABLE 2023, १२वी पास वर स्टाफ सेलेक्शन कमिशन मार्फत दिल्ली पोलीस दल मध्ये 7547 जागांसाठी भरती.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *