TSS समीर आत्मनिर्भर शिष्यवृत्ती प्रत्येक विद्यार्थ्याला ३० हजार रुपये मिळणार
तसेच तुम्हाला अर्ज कसा करावा, शिक्षण काय वयाची अट , फी किती आहे अधिकृत संकेतस्थळ , अर्ज ऑनलाईन करण्याची 🖇️ लिंक ही सर्व माहिती आपल्याला या पोस्ट मध्ये भेटेल. फॉर्म भरण्याआधी सविस्तर PDF/ नोकरीची जाहिरात वाचा
शिष्यवृत्ती बद्दल:-
TSS समीर आत्मनिर्भर शिष्यवृत्ती TSS कन्सल्टन्सी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीद्वारे महाराष्ट्र आणि गुजरातमधील कोणत्याही B.E./B.Tech अभ्यासक्रमांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दिली जाते. यावर्षी विद्यार्थ्यांना 30000 रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.
◆ पात्र अभ्यासक्रम:-
अभ्यासक्रम स्तर: अंडर ग्रॅज्युएट
अभ्यासक्रमाचे नाव : B.E./B.Tech. (BE/BTech)
◆ पात्रता निकष:-
1) कोणत्याही B.E./B.Tech अभ्यासक्रमाचा अभ्यास करणारे आणि 10वी, 12वी, डिप्लोमा आणि मागील शैक्षणिक वर्षात किमान 65% आणि त्याहून अधिक गुण मिळवणारे विद्यार्थी TSS समीर आत्मनिर्भर शिष्यवृत्ती अर्जासाठी पात्र आहेत.
2) फक्त महाराष्ट्र राज्यातील मुली आणि गुजरातमधील सर्व मुले आणि मुली दोन्ही विद्यार्थी TSS समीर आत्मनिर्भर शिष्यवृत्तीसाठी पात्र आहेत.
3) B.E./B.Tech अभ्यासक्रमाच्या कोणत्याही वर्षात शिकणारे विद्यार्थी TSS समीर आत्मनिर्भर शिष्यवृत्ती अर्जासाठी पात्र आहेत
शिष्यवृत्तीची रक्कम :- ३०,००० रुपये
What’s app group जॉईन करा 👇👇
https://chat.whatsapp.com/Ek35OUe60ukIRAtNSeiMHy
◆ आवश्यक कागदपत्रे:-
1) अर्जदाराचा फोटो
२) ओळखीचा पुरावा
3) पत्त्याचा पुरावा
4) उत्पन्नाचा पुरावा
5) विद्यार्थी बँक पासबुक
6) 10वी आणि 12वी मार्कशीट
7) चालू वर्षाच्या फीच्या पावत्या
8) ऍडमिशन लेटर / बोनाफाईड प्रमाणपत्र
9) मागील शैक्षणिक वर्षापर्यंतच्या सर्व मार्कशीट्स.
10) पॅन क्रमांक/डोमिसाईल प्रमाणपत्र- ऐच्छिक
◆ अधिक माहितीसाठी लिंक:-
https://www.vidyasaarathi.co.in/Vidyasaarathi/resources/242/975_3.html
◆ ऑनलाईन अर्जासाठी लिंक:-
https://www.vidyasaarathi.co.in/Vidyasaarathi/scholarship
◆ संपर्क तपशील:-
ईमेल- vidyasaarathi@proteantech.in
संपर्क व्यक्ती- राजदीप.
Facebook Page ला फॉलो करा👇👇
https://www.facebook.com/Nana-Foundation-105547428725897/
पूर्ण माहितीचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .You tube वर Search 🔎 करा- nana foundation
https://youtube.com/c/nanafoundation
Instagram account ला फॉलो करा 🖇️ लिंक खालील प्रमाणे आहे
http://www.instagram.com/nana_foundation7
PDF file साठी खालील 🔗 लिंक वर क्लिक करा
https://t.me/n_f07
Official website
Click on 🔗 link below for PDF file
Click on the link below to watch the full info video🎦📺
https://youtube.com/c/nanafoundation
To apply online, search the website nanafoundation.in on Google
The style of your writing is enthralling and the information well-written and clearly presented. Thank you for sharing this valuable piece!